Corona-Restricted-Area 
पुणे

Lockdown 5 : पुणे शहरातील कंटेन्मेंट झोन पुन्हा बदलले; नवी यादी पाहा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात बाधित आणि सूक्ष्मबाधित क्षेत्रात बदल करण्यात आला असून, जुन्या क्षेत्रांतून 27 ठिकाणे वगळली आहेत. तर कोरोनाचे नवे रुग्ण सापडलेल्या 28 परिसरांचा नव्या बाधित क्षेत्रांत समावेश केला आहे. 

नव्याने तयार करण्यात आलेले कंटेन्मेट झोन :  
कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय :  
1) पर्वती स. नं. 93, महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर 
2) टी. पी. स्किम 3, साने गुरूजी वसाहत, प्लॉट क्र. 28. 2 सी, 29 , 29 ए 2 परिसर 

ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय :  
1) संगमवाडी टी. पी. स्किम, कवडेवाडी, प्लॉट क्र. 368, 369, 377 ते 379, 381, 381 ते 383, 105, 109, 110, 
2) कोरेगाव पार्क, संत गाडगेबाबा वसाहत, साऊथ मेन रोडच्या दक्षिणेकडील भाग 
3) सोमवार पेठ पोलिस वसाहती समोर चर्चगेट रोड गारपीर वस्ती 

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय :  
1) आंबेगाव खुर्द, शनिपार मंदिरासमोरील परिसर 

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय :  
1) बिबवेवाडी, संदेशनगर, भिमाले कॉम्प्लेक्‍स परिसर 
2) बिबवेवाडी, शिल्पा पार्क सोसायटी, सर्वे. नं. 566 , गणात्रा कॉम्ल्पेक्‍स परिसर 

वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय :  
1) कोंढवा खुर्द शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, कोठी आश्रम, साईबाबा नगर, 
2) हडपसर, इंदिरानगर आणि सार्थक सोसायटी, समर्थनगर, 

शिवाजीनगर - घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय :  
1) शिवाजीनगर, जनवाडी, जनता वसाहत परिसर 
2) फा. प्लॉट क्रमांक 833, वडारवाडी वडार हौ. सोसायटी, प्लॉट क्र. 882, 833, 385 ते 388, 391, 341 
3) शिवाजीनगर, पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी 
4) शिवाजीनगर, वेलवर्थ रिजन्सी, दळवी रुग्णालया जवळ, अरूण हौसिंग सोसायटी, प्लॉट नं. 413

नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय :  
1) निता पार्क सोसायटी परिसर 
2) वडगाव शेरी, समता सोसायटी, स. नं. 42, समता सोसायटी लेन 1 परिसर 

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय :  
1) पर्वती, पानमळा वसाहत 

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय :  
1) कालिका डेअरी परिसर 
2) बनकर कॉलनी, शांतिनगर परिसर 
3) हडपसर स. नं. 10 , उन्नतीनगर परिसर 
4) हडपसर साडे सतरा नळी, गणेशनगर 
5) मुंढवा, सर्वोदय कॉलनी परिसर 

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय :  
1) बिबवेवाडी स. न. 569 , 

कोथरूड बावधान क्षेत्रीय कार्यालय :  
1) शास्त्रीनगर, पी.एम.सी कॉलनी, स. न. 164, 165, 84 , 
2) राहुल कॉम्प्लेक्‍स पौड रस्ता 
3) जय भवानी नगर, पौड रस्ता परिसर 
4) एरंडवणे स. नं. 44, केळेवाडी गणपती मंदिर परिसर, केळेवाडी विठ्ठल मंदिर परिसर

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय :  
1) बोपोडी, औंध रस्ता, चिखलवाडी, कैलास कृपा सोसायटी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT