Smart TV Sakal
विज्ञान-तंत्र

Smart TV Offer: फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर! अवघ्या ७ हजारात खरेदी करा ३२ इंच स्मार्ट टीव्ही

फ्लिपकार्टवर Thomson Alpha ३२ इंच स्मार्ट टीव्ही खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. निम्म्या किंमतीत येणाऱ्या या टीव्हीमध्ये शानदार फीचर्स दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Offer On Thomson Alpha Smart TV: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉपवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. तुम्ही जर नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. फ्लिपकार्टवर Thomson Alpha ३२ इंच स्मार्ट टीव्ही खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. निम्म्या किंमतीत येणाऱ्या या टीव्हीमध्ये ३० वॉट साउंड आउटपूट मिळेल. या ऑफरविषयी जाणून घेऊया.

डिस्काउंट आणि ऑफर्स

Thomson Alpha ३२ इंच एचडी रेडी स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत १४,९९९ रुपये आहे. परंतु, ४६ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ७,९९९ रुपयात खरेदी करता येईल. यावर १० टक्के बँक डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. टीव्हीला दरमहिना २७८ रुपये देऊन ईएमआयवर खरेदी करू शकता.

याशिवाय, टीव्हीवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास टीव्हीला फक्त ९९९ रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. या टीव्हीवर तुम्हाला १ वर्षाची वॉरंटी मिळते.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

स्पेसिफिकेशन्स

Thomson Alpha स्मार्ट टीव्हीमध्ये ३२ इंच एचडी रेडी डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल, रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. टीव्हीमध्ये Prime Video आणि Youtube सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल. हा टीव्ही Linux ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात ३० वॉट साउंड आउटपूट मिळेल. तुम्ही जर नववर्षाच्या निमित्ताने नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कमी किंमतीतील हा टीव्ही चांगला पर्याय आहे.

हेही वाचा: Christmas 2022: प्रियजनांना स्मार्टफोन गिफ्ट द्या अन् ख्रिसमस बनवा खास, पाहा 'हे' बेस्ट डिव्हाइस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT