Paytm
Paytm Google
विज्ञान-तंत्र

Paytm वर गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर मिळवा कॅशबॅक, या आहेत अटी

सकाळ डिजिटल टीम

पेटीएमचा (paytm) उपयोग डिजिटल व्यवहार, मोबाईल रिचार्ज (mobile recharge) आणि वीज बिलाच्या पेमेंट (light bill payment) करण्यासाठी केला जातो. आज आपण पेटीएम वापरुवन गॅस सिलिंडर (Gas Cylinder) कसे बुक करू शकतो हे जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच तुम्हाला आठशे रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळण्याची संधी देखील आहे. (paytm lpg gas cylinder booking paytm provide upto 800 rupees cashback)

पेटीएमवर गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी आहे.पेटएमवर दिलेल्या माहितीनुसार ही ऑफर 31 मे पर्यंत आहे. ही ऑफर ऑटोमॅटीक लागू होणार आहे. पेटीएमवर गॅस सिलिंडर कसे बुक करावे ते जाणून घेऊयात.

पेटीएमवर गॅस सिलेंडर कसे बुक करावे

  • पेटीएम वर सिलेंडर बुक करण्यासाठी App उघडा

  • त्यानंतर होम स्क्रीनवर रिचार्ज एंड पे बिल्स या पर्यावर क्लिक करा

  • बुक ए सिलेंडर पर्यायावर क्लीक करा

  • त्यानंतर तुमचा कंज्युमर नंबर/ मोबाइल नंबर/17 अंकी एलजीपी आयडी टाका

  • त्यानंतर प्रोसीड करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. असे केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर माहिती मिळेल, माहिती योग्य झाल्यानंतर प्रोसीड टू पेवर क्लिक करा.

कॅशबॅकसाठी या असतील अटी

पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार ही अट आहे,की ऑफर फक्त पीटीएम कडून प्रथमच गॅस सिलिंडर बुक करणा ऱ्यांनाच उपलब्ध असेल. ही ऑफर आपोआप लागू होईल. देय दिल्यानंतर, आपल्याला एक ऑनलाइन स्क्रॅच कार्ड मिळेल, जे स्क्रॅचिंग नंतर प्राप्त होईल. पेटीएमकडून सांगण्यात आले आहे की ही रक्कम 10 ते 800 रुपयांपर्यंत असू शकते. देय दिल्यानंतर, आपल्याला कॅशबॅक आणि ऑफरमध्ये स्क्रॅच कार्ड मिळेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

SCROLL FOR NEXT