Kerala Bride Viral Video Sakal
Trending News

Kerala Bride Viral Video : ...म्हणून मुली वडिलांच्या अधिक जवळ असतात!

अनेकदा वडील आणि मुलीच्या नात्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर येत असतात.

सकाळ डिजिटल टीम

Kerala Bride Viral Video : वडील आणि मुलीचं नातं इतरांपेक्षा वेगळं असतं असं म्हणतात.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

आईच्या तुलनेत मुली वडिलांच्या अधिक जवळ असतात हे आपल्याला प्रत्येकाला महिती आहे. अनेकदा वडील आणि मुलीच्या नात्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर येत असतात.

असाच एक वडील आणि मुलीचं नातं कसं असावं हे सांगणारा व्हिडिओ व्हयरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वधू स्वतः ढोल वाजवत त्याचा आनंद घेतान दिसून येत आहे. हा व्हिडिओ केरळमधील असल्याचे सांगितले जात आहे.

नववधू वाजवत असलेल्या वाद्याला केरळमध्ये चेंडा असे संबोधले जाते. मुलीच्या आनंदात वडिलांचा आनंद असतो असे म्हणतात. याचा प्रत्यय या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल.

चेंडा वाजवत आनंद लुटणारी नववधूचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी वधूचे वडील स्वतः सहभागी झाले. वडिल आणि मुलीचा चेंडा वाजवताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

@LHBCoach या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, अनेक नेटकऱ्यांकडून नववधूच्या चेंडा वाजवण्याच्या स्टाईलचे तोंड भरून कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT