Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : समृध्दी महामार्गावर पुन्हा अपघात; कार थेट जाऊन पडली अंडरपासमध्ये

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून अपघातांची दैनंदिन मालिका सुरूच आहे.

रविवारी दुपारी शिर्डीहून मुंबईच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार आगासखिंड शिवारात पुलाचा कठडा तोडून थेट 40 फूट खाली कोसळून अपघात झाला.

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून अपघातांची दैनंदिन मालिका सुरूच आहे. रविवारी दुपारी शिर्डीहून मुंबईच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार आगासखिंड शिवारात पुलाचा कठडा तोडून थेट 40 फूट खाली कोसळून अपघात झाला.

(Accident update one more accident on Samruddhi Highway car went directly into underpass Nashik Accident News)

दुपारी शिर्डीहून मुंबईच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार आगासखिंड शिवारात पुलाचा कठडा तोडून थेट 40 फूट खाली कोसळून अपघात झाला.

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून अपघातांची दैनंदिन मालिका सुरूच आहे. रविवारी दुपारी शिर्डीहून मुंबईच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार आगासखिंड शिवारात पुलाचा कठडा तोडून थेट 40 फूट खाली कोसळून अपघात झाला.

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर दरम्यान खुला झाला आहे.

या महामार्गावर रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार क्र MH43 /BU0132 टायर फुटल्याने अनियंत्रित झाली वेगात असलेली ही कार पांढुर्ली आगासखिंड रस्त्यावर असलेल्या अंडरपासच्या पुलावरून कठडे तोडून थेट खाली कोसळली. सुमारे 40 फूट खोल कोसळली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कार पांढुर्ली आगासखिंड रस्त्यावर असलेल्या अंडरपासच्या पुलावरून कठडे तोडून थेट खाली कोसळली. सुमारे 40 फूट खोल कोसळली.

पांढुर्ली ते आगासखींड रस्त्यावर किमी क्रमांक 590.5 ला समृद्धीचा अंडरपास आहे. याच ठिकाणी पुलाचा कठडा तोडून कार कोसळली. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कारचे टायर फुटून हा अपघात झाला.

अपघातात कार मधील सनरीस गोयल वय-53 , हेमीना गोयल वय- 48, दिव्या गोयल वय-24 सर्व रा. घनसोली, नवी मुंबई हे किरकोळ जखमी झाले. जखमींना समृद्धी महामार्ग अंबुलन्स ने SMBT हॉस्पिटल भरवीर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जखमींना समृद्धी महामार्ग अंबुलन्स ने SMBT हॉस्पिटल भरवीर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT