crime esakal
नाशिक

Nashik Crime News : हरवलेल्या मोबाईलद्वारे 21 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मोबाईल हरवल्याचा प्रकार एका ग्राहकाला तब्बल २१ लाखाला महागात पडला. (criminal stole 21 lakhs from various bank accounts using lost mobile phone nashik crime)

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्याने विविध बँक खात्यावर २१ लाखाहून अधिक रक्कम लंपास केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला.

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पंचवटीतील मखमलाबाद रोडवरील राजमंदीर सोसायटीतील रहिवासी आकाश कीर्तिकुमार शहा (३०) यांचा मोबाईल गहाळ झाला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्या गहाळ झालेल्या मोबाईलचा वापर करीत अज्ञात भामट्याने शह यांच्या यस बँकेतील विविध चार खात्यात वर्ग केल्याचे उघडकीस आले. साधारण २६ आणि २७ मार्च अशा दोन दिवसांत हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी शहा यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात २१ लाख ६९ हजार रुपये लंपास झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT