esakal | पदवीपर्यंत मुलाचे पालन करण्याचे आदेश ते कविता कौशिक ट्रोल, ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

afternoon news supreme court order graduate kavita kaushik trolled

राजस्थानात पोचल्यावर तपासणीच्यावेळी ७२ तास पूर्वीचा हा अहवाल असणे बंधनकारक आहे.

पदवीपर्यंत मुलाचे पालन करण्याचे आदेश ते कविता कौशिक ट्रोल, ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पदवीला नवीन मूलभूत शिक्षण ठरवत सुप्रीम कोर्टाने एका व्यक्तीला आपल्या मुलाला 18 वर्षे नाही, तर पदवी घेईपर्यंत ताचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील पुणे, नवी मुंबई, ठाणे व बृहन् मुंबई ही शहरे देखील राहाण्यासाठी भारी ठरली आहेत. दहा लाखांहून जास्त लोकसंख्या (२) व नगरपालिकांची कामगिरी (५) या दोन्ही गटांत पहिल्या पाचांमध्ये पुण्याचा समावेश झाला आहे. राजस्थानात पोचल्यावर तपासणीच्यावेळी ७२ तास पूर्वीचा हा अहवाल असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. काही युजर्सनी कवितासाठी सोशल मीडियावर अपशब्द वापरले. त्यानंतर कविताने त्या मेसेजचे स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करत लिहिलं, 'या लोकांना समोर आणा, त्यांचा खुलासा करा.' 


देश -पदवीला नवीन मूलभूत शिक्षण ठरवत सुप्रीम कोर्टाने एका व्यक्तीला आपल्या मुलाला 18 वर्षे नाही, तर पदवी घेईपर्यंत ताचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.- वाचा सविस्तर 

देश - राज्यातील पुणे, नवी मुंबई, ठाणे व बृहन् मुंबई ही शहरे देखील राहाण्यासाठी भारी ठरली आहेत.- वाचा सविस्तर 

देश- रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन आणि संस्थापक नीता अंबानी यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली- वाचा सविस्तर 

देश- राजस्थानात पोचल्यावर तपासणीच्यावेळी ७२ तास पूर्वीचा हा अहवाल असणे बंधनकारक आहे. - वाचा सविस्तर 

ग्लोबल-  तुर्कीच्या पूर्व भागात सैन्याचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. यामध्ये तब्बल 11 सैनिकांचा मृत्यू झाला आहे तर आणखी दोन सैनिक जखमी झाले- वाचा सविस्तर 

ग्लोबल-  न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्व भागात काल गुरुवारी भुकंपाचे जोरदार झटके बसले आहेत. वाचा सविस्तर 


ग्लोबल- अफगाणिस्तानातील पूर्व भागामध्ये बंदूकधाऱ्यांच्या एका समूहाने कमीतकमी सात अफगाणी कामगारांची गोळी मारुन हत्या केल्याची घटना घडली आहे.- वाचा सविस्तर 

मनोरंजन - झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक विकास बहल व मधू मंटेना यांच्या मुंबई व पुणे इथल्या संपत्तीवर आयकर विभागाने बुधवारी धाडी टाकल्या. वाचा सविस्तर 

मनोरंजन - 'एफआयआर' या मालिकेत चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कविता कौशिक हिला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.- वाचा सविस्तर 

loading image
go to top