
महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा
फेब्रवारीमध्ये लॉन्च केली जाणारी एक सॅटेलाईट स्वत:सोबत भगवद गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो घेऊन हवेत उड्डाण करणार आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असताना दररोज इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. डिझेलचे भाव हळूहळू वाढू लागल्याने माल वाहतूकदारांच्या दरातही दहा ते १२ टक्के वाढ झालेली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा केलेलं एक विधान सध्या वादग्रस्त ठरलं आहे. बिप्लव देब यांनी यावेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल आपलं मत मांडलं आहे.
15 जणांचा एकाचवेळी मृत्यु; ट्रक पलटी होवून घडली दुर्घटना. वाचा सविस्तर-
Petrol-Diesel Price Hike Today: पुन्हा दरवाढ, घरगुती गॅसही महागला; जाणून घ्या आजचे दर . वाचा सविस्तर-
भगवत गीता आणि पंतप्रधान मोदींचा फोटो घेऊन अवकाशात जाणार सॅटेलाईट. वाचा सविस्तर-
अग्रलेख : अमेरिकी नामुष्कीचे स्वगत. वाचा सविस्तर-
राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून बोलण्यास शिंदेंचा नकार ! संवाद यात्रेतील प्रसंगावरून राजकीय चर्चेला जोर. वाचा सविस्तर-
उद्योजक आणि बॉलीवूड अभिनेता सचिन जोशीला ईडीकडून अटक. वाचा सविस्तर-
गृहिणींनो, इंधन वाढल्याने महागाईचा भडका; तूरडाळ, हरभरा डाळ, खाद्य तेल, साखरेचे दर वाढले. वाचा सविस्तर-
'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे बनला उद्योजक; पाहा व्हिडीओ. वाचा सविस्तर-
INDvsENG 2nd Test Day 3 : भारत-इंग्लंड सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर. वाचा सविस्तर-
'भाजप आता नेपाळ-श्रीलंकेतही सरकार स्थापन करणार; अमित शहा यांचा मास्टरप्लॅन'. वाचा सविस्तर-