अश्विनच्या फिरकीची जादू ते शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 14 February 2021

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. पण अजूनही भारतीयांमध्ये असलेला संताप संपलेला नाही. तसेच पुलवामा हल्ल्यासंबंधी काही प्रश्न अनुत्तरीत राहिलेत. व्हॅलेंटाईन डे (Valentine Week) दिवशी प्रेमी जोडपे रोमँटिक पद्धतीने आपल्या प्रेमाला प्रकट करत असते. पण, लखनऊमध्ये एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला आहे. ग्रेटाने शेअर केलेल्या प्रोटेस्ट टूलकिटची तपासणी सध्या करण्यात येत आहे. सध्या याच प्रकरणामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. राज्यपाल भाजपाच्या दबावाखाली काम करत आहेत. राजभवनाचा वापर राजकारणासाठी होतोय असा आरोपा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मिश्कील शैलीत, चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.

Pulwama attack: पुलवामा हल्ल्याला 2 वर्षे पूर्ण; अनुत्तरित राहिलेले काही प्रश्न. वाचा सविस्तर-

बॉयफ्रेंडनं दिला धोका, गर्लफ्रेंडनं असा केला गावभर बोभाटा; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस. वाचा सविस्तर-

ग्रेटा टूलकिट प्रकरणात पहिली अटक; 21 वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला घेतलं ताब्यात. वाचा सविस्तर-

छत्रपती शिवाजी महाराज देशाची अस्मिता; 'महाविकास'च्या निर्णायवर उदयनराजेंनी केली भुमिका स्पष्ट. वाचा सविस्तर-

राज्यपालांसोबत शीतयुध्द नाही तर खुलं वॉर!. - संजय राऊत. वाचा सविस्तर-

'महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं'; शरद पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला . वाचा सविस्तर-

'जीर्ण झालेल्या न्यायव्यवस्थेत न्याय मिळत नाही; मी न्यायालयात जाणार नाही'. वाचा सविस्तर-

Valentine Day Special: तिला विचारायचं धाडस करायला हवं होतं!. वाचा सविस्तर-

आमचं प्रेम आहे, विषय संपला! मग जग गेलं.... वाचा सविस्तर-

'ढाई अक्षर प्रेम के'... सात वर्षांची प्रतिक्षा आणि कसोटीतील पहिली विकेट. वाचा सविस्तर-

INDvsENG 2nd Test : दुसऱ्या दिवशीच्या खेळाचे अपडेट्स एका क्लिकवर. वाचा सविस्तर-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news cricket Pulwama attack Valentine ranjan gogoi sanjay raut