नवनीत राणा यांना खासदाराची धमकी ते कंगणाला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार; ठळक बातम्या क्लिकवर

today news.
today news.

लोकसभेमध्ये राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र(सुधारणा) विधेयक 2021 ला सोमवारी मंजुरी मिळाली. यामुळे दिल्लीचे उपराज्यपाल (एलजी) यांची भूमिका आणि अधिकार वाढणार आहेत. पुण्यातील जम्बो कोविड सेंटर्स पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सातत्याने शाळा बंद असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातील मोफत गणवेशाला मुकावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लसीचा दुसरा डोस आता ५६ दिवसानंतर घ्यावा लागणार आहे. याआधी २८ दिवसानंतर कोविशील्ड लशीचा दुसरा डोस दिला जात होता. भारताच्या नकाशाच्या आकारातील तिरंगा आणि मध्ये अशोक चक्राचे डिझाईन असलेला केक कापणे म्हणजे देशविरोधी कृत्य किंवा राष्ट्राच्या सन्मानाचा अपमान नाही, असा महत्त्वाचा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे.

नवी दिल्ली- लोकसभेमध्ये राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र(सुधारणा) विधेयक 2021 ला सोमवारी मंजुरी मिळाली. यामुळे दिल्लीचे उपराज्यपाल (एलजी) यांची भूमिका आणि अधिकार वाढणार आहेत. वाचा सविस्तर-

पुणे- पुण्यातील जम्बो कोविड सेंटर्स पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. वाचा सविस्तर-

पुणे- कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सातत्याने शाळा बंद असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातील मोफत गणवेशाला मुकावे लागणार आहे. वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लसीचा दुसरा डोस आता ५६ दिवसानंतर घ्यावा लागणार आहे. याआधी २८ दिवसानंतर कोविशील्ड लशीचा दुसरा डोस दिला जात होता. वाचा सविस्तर-

मुंबई- परमबीर सिंह यांच्यावर पत्र लिहिण्यासाठी दबाव? वाचा सविस्तर-

मनोरंजन- सोमवारी दुपारी राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली तेव्हा कंगणाच्या नावाचा पुन्हा पुकारा झाला. ती बातमी तिच्यासाठी आनंदाची होती. त्याचे कारण असे की यंदाचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा नॅशनल अॅवॉर्ड कंगणाला जाहीर झाला आहे.  वाचा सविस्तर-

विदर्भ- नवनीत राणा यांना चक्क खासदाराने दिली धमकी; आरोप करताना काय म्हणाल्या. वाचा सविस्तर-

पुणे- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी रविवारी टिळक चौकात निदर्शने केले.  वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- भारताच्या नकाशाच्या आकारातील तिरंगा आणि मध्ये अशोक चक्राचे डिझाईन असलेला केक कापणे म्हणजे देशविरोधी कृत्य किंवा राष्ट्राच्या सन्मानाचा अपमान नाही, असा महत्त्वाचा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे. वाचा सविस्तर-

मुंबई- शिवदीप लांडे यांची कहाणी ही एका स्टारपेक्षा कमी नाही आहे. लांडे सध्या त्यांचं मूळ राज्य महाराष्ट्रात तैनात आहेत. त्याआधी ते बिहारमध्ये तैनात होते. वाचा सविस्तर-

National Film Awards 2021 LIVE : दिवंगत अभिनेता सुशांतसिंगच्या छिछोरे चित्रपटाला बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  वाचा सविस्तर-

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com