
महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा
पुद्दुचेरीत काँग्रेस सरकारने सत्ता गमावली आहे. सोमवारी बहुमत चाचणी होणार होती. परंतु, मुख्यमंत्री व्ही नारायणसामी हे त्यापूर्वीच सभागृहातून बाहेर पडले. त्यानंतर पुदुच्चेरी विधानसभा अध्यक्षांनी नारायणसामी सरकारने बहुमत गमावले असल्याची घोषणा केली. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले 80 वर्षीय कवी वर्वरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीनाचा दिलासा मिळाला. मात्र न्यायालयाने कठोर शर्ती लागू केल्या आहेत. राव या प्रकरणातील सर्वात ज्येष्ठ आरोपी आहेत. चीनमध्ये एकूण 16 स्वदेशी लशींच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. यातील 6 लशी ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. गेल्या 24 तासात 14,199 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. 9,695 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुद्दुचेरीत काँग्रेसने बहुमत गमावले, CM नारायणसामी यांचा राजीनामा. वाचा सविस्तर-
Gold Silver Prices: सोनं पन्नास हजारांच्या आत; पण चांदीने खाल्ला 'भाव'. वाचा सविस्तर-
भीमा कोरेगाव केस : वर्वरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीनाचा दिलासा. वाचा सविस्तर-
चीनची राजकीय खेळी, स्वतःच्या नागरिकांपेक्षा जगाला कोरोना लस पुरवण्यासाठी खटपट. वाचा सविस्तर-
WhatsApp ची नवी पॉलिसी स्वीकारली नाही, लवकरच डिलिट होणार अकाऊंट!. वाचा सविस्तर-
पतौडी पॅलेस ते स्वित्झर्लंडमध्ये घर.. सैफ-करीना आहेत एवढ्या संपत्तीचे मालक. वाचा सविस्तर-
चिंताजनक! देशात 24 तासांत 14,199 रुग्ण आढळले; निम्मे महाराष्ट्रात. वाचा सविस्तर-
ठाकरे सरकारमधील मंत्री अचानक कोरोना पॉझिटिव्ह कसे?,संदीप देशपांडेंचा खोचक सवाल. वाचा सविस्तर-
घर विकून दिवसरात्र चालवताय रिक्षा; नातीच्या शिक्षणासाठी आजोबांचे कष्ट पाहून नेटकरी भावूक. वाचा सविस्तर-
'मोदीजी AC कारमधून बाहेर निघा'; महाग पेट्रोल-डिझेलविरोधात रॉबर्ट वाड्रांची सायकल राईड. वाचा सविस्तर-