esakal | आज दिवसभरात - पुणे 'अपघात'वार ते लसीकरणाबाबत मोदींचे भाषण; देश-विदेशातील बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

top news

राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

आज दिवसभरात - पुणे 'अपघात'वार ते लसीकरणाबाबत मोदींचे भाषण; देश-विदेशातील बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोमवारी दिवसभरात पुण्यामध्ये अपघातांची मालिकाच घडली. तर मुंबईत पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपींवरील गुन्हा मागे घेण्याची वादग्रस्त मागणी राम कदम यांनी केल्यानं वाद निर्माण झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरिट सोमय्या यांच्या वक्तव्यावरून निशाणा साधला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न झाले तर कुस्तीपट्टू बबिता फोगट हिला पुत्ररत्न झाले.  दरम्यान, देशभरात कोरोना लसीच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यासह राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर​

1. भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार - पंतप्रधान मोदी 


2.  पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात


3. कोविड व्हॅक्सिनची लस परवडणाऱ्या दरात; सीरमला सरकारकडून ऑर्डरही मिळाली!

4. 'मानवतेच्या भावनेतून त्यांचा गुन्हा मागे घ्या'; पवई पोलिस मारहाण प्रकरणी राम कदमांचा फोन

5. दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी दिली मुदतवाढ 

6. ईडीच्या कार्यालयासमोरच जोड्याने मारेन, संतापलेल्या संजय राऊतांनी ठणकावलं

7. कृषी कायद्यांना स्थगिती द्या, समिती नेमा; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं 

8. बधाई हो बेटी हुई! विरुष्काच्या घरी चिमुकल्या पावलांचं आगमन

9. लष्कराने परत धाडला चीनचा सैनिक; वाट चुकून घुसला होता भारतीय हद्दीत

10.  'कोरेगाव भीमा'च्या आरोपपत्रातून संभाजी भिडेंचं नाव वगळलं; रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप

loading image