आज दिवसभरात - धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण ते बायडेन यांच्या शपथविधीत दंगलीचा कट; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

टीम ईसकाळ
Tuesday, 12 January 2021

राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

राज्याचे सामाजिक न्याय विकास मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना सविस्तर असं उत्तर दिलं आहे. आपल्याविरोधात खंडणीसाठी आणि बदनामी करण्यासाठी कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे देशात सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देत समिती नेमली आहे. मात्र शेतकऱ्यांकडून समिती नको तर कायदे मागे घ्या अशीच मागणी केली जात आहे. देशभरात लशीच्या वितरणाची तयारी झाली असून 16 तारखेपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या संसदेत झालेल्या हिंसाचारानंतर आता 20 तारखेला ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यातही घातपात होण्याची शक्यता असल्याचं एफबीआयने म्हटलं आहे. यासह राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

1. धनंजय मुंडेंविरोधात अत्याचाराची तक्रार; मुंडेंचा सविस्तर खुलासा

2. मोठी ब्रेकिंग ! 'एमपीएससी'ची जुलै- ऑगस्टमध्ये होणारी 'ही' मुख्य परीक्षा होणार ऑनलाइन

. समिती नको, कायदे मागे घ्या; SC च्या निर्णयावर शेतकरी नेत्यांची भूमिका

4. सरकारला कोविशिल्ड 200 रुपयात तर प्रायव्हेटमध्ये कितीला? अदर पूनावालांनी दिली माहिती 

5. देशात आणखी चार लशींवर काम सुरु; भारत बायोटेक 16 लाख डोस देणार मोफत

6. अमेरिकन लोकशाहीचा कलंक

7. मोठी बातमी : बायडेन यांच्या शपथविधीवेळी दंगलीचा कट; FBI ने दिला अलर्ट

8. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये महिलांचा टांगा पलटी तर पुरुषांची सुटतेय दारू

9. RBI चा राज्यातील आणखी एका बँकेला दणका! परवाना रद्द केल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ

10. 'सैफच्या पोराची उडवली टर, मोक्कार हशा'

11. अय स्मिथ... वाघासारखा खेळतोस तर त्याच्यासारखं वाग रे बाबा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news dhananjay munde joe biden covishield serum vaccine farm law sc rbi steve smith