मनसुख हिरेन प्रकरण NIA कडे ते दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा; वाचा एका क्लिकवर

latest news
latest news

व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. याआधी हे प्रकरण राज्याच्या एटीएस पथकाकडून केला जात होता. दरम्यान, अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी एनआयएनं सचिन वाझेंना कुर्ता घालून चालयाला लावलं. यंदाच्या शैक्षणिक वर्षात दहावी बारावीच्या परीक्षेबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठ्या घोषणा केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभते ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करताना म्हटलं की, भाजप हाच पश्चिम बंगालमधील खरा पक्ष आहे. 

अंबानींच्या घराबाहेर त्या रात्री नेमकं काय घडलं? एनआयएनं सचिन वाझेंना कुर्ता घालून लावलं चालायला - वाचा सविस्तर

व्यापारी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपासही आता राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA)कडं वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून (ATS) सुरु होता. वाचा सविस्तर

यंदाच्या वर्षात विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारे निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या आज दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.  वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरगपूर (Kharagpur) येथील प्रचार सभेत शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. पश्चिम बंगालमधील एकमेव खरा पक्ष म्हणजे भाजप; पंतप्रधान मोदींचा ममतांवर हल्लाबोल वाचा सविस्तर

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता  MPSC परीक्षा देताना उमेदवारांनी काय खबरदारी घ्यावी ? याबाबतचे परिपत्रक एमपीएससीकडून जाहीर करण्यात आले आहे.  वाचा सविस्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळुरूमधील जनसेवा विद्या केंद्रात आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. वाचा सविस्तर

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (Tata Consultancy Services) आगामी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर

सौदी अरेबियाने(Saudi Arab) आपल्या देशातील पुरुषांना पाकिस्तान, बांग्लादेश, चाड आणि म्यानमारमधील महिलांसोबत लग्न करण्यावर बंदी घातली आहे. वाचा सविस्तर

इमरानने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. यात जॉन आणि इमरान चित्रपटगृहामध्ये गेल्याचं दिसत आहे. यावेळी जॉनने चित्रपटगृहातील तिकीट काउंटरवर प्रेक्षकांना मुंबई सागा चित्रपटाची तिकीटे दिली. वाचा सविस्तर

अल्का याग्निक यांनी १९८९ मध्ये शिलाँगचे व्यावसायिक नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर त्या २७ वर्षे पतीपासून लांब होत्या. वाचा सविस्तर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com