esakal | एमपीएससीची पूर्व परिक्षा पुढे ढकलली ते राज यांचा उध्दव ठाकरे यांना फोन, ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra mpsc pre exam be held april 11 postponed raj thackeray phone call uddhav thackeray

कोरोना विषाणूंसारखा आणखी एक धोकादायक विषाणू लवकरच जगाला त्रास देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एमपीएससीची पूर्व परिक्षा पुढे ढकलली ते राज यांचा उध्दव ठाकरे यांना फोन, ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने एक फेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये १५ एप्रिलपर्यंत भारतात जवळपास ५० हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. समुद्र मार्गाने प्रवास करत असतांना अनेकदा आकाशात असंख्य विविध पक्षी उडतांना पाहायला मिळतात. या पक्षांना पाहिल्यावर पर्यटकदेखील बोटीतून हात उंचावत त्यांना वेफर्स, बिस्कीट असे खाद्यपदार्थ देतात. विशेष म्हणजे पर्यटक खाण्याचे पदार्थ देत असल्यामुळे हे पक्षीदेखील बोटी दिसल्यावर आकाशात घिरट्या घालू लागतात. कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा एकदा जगभरात थैमान घालण्यास सुरवात केली आहे. असे असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूंसारखा आणखी एक धोकादायक विषाणू लवकरच जगाला त्रास देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील रिकव्हरी रेट कमी झाला आहे तर लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे असं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं. शुक्रवारी भारतात एका दिवसात कोरोनाचे 1 लाख 31 हजार 968 रुग्ण सापडले. पवार कुटुंबियांतील अनेकांची सेवा केलेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कधी काळी सायकलवरुन शाळेपर्यंत पोहचविलेल्या जालिंदर यांच्या आजारपणात स्वत: अजित पवार यांनी लक्ष घातले होते. . प्रसिध्द अभिनेत्री चैत्रा कोट्टुरनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. चैत्राची दुसरी ओळख म्हणजे ती कन्नड बिग बॉसमधील माजी स्पर्धक होती. तिच्या अशाप्रकारच्या कृत्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. 

ग्लोबल - १५ एप्रिलपर्यंत देशात जवळपास ५० हजार नागरिकांचा मृत्यू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे ही माहिती डब्लूएचओने दिल्याचं सांगण्यात येत आहे. - वाचा सविस्तर 

ग्लोबल - स्टाइलबाजी करण्याच्या नादात युवकासोबत घडला भन्नाट किस्सा.- वाचा सविस्तर 

ग्लोबल - कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा एकदा जगभरात थैमान घालण्यास सुरवात केली आहे.- वाचा सविस्तर 

देश - देशातील रिकव्हरी रेट कमी झाला आहे तर लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे असं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं. - वाचा सविस्तर 

देश - महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असून लशीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. - वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - MPSCची संयु्क्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - वाचा सविस्तर

पुणे - हवेली तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नऱ्हे येथील कोविड केअर सेंटर आज सुरू करण्यात आले. - वाचा सविस्तर 

पुणे - आता लग्नाची खरेदी करायची कशी, असा प्रश्‍न पुणे शहरातील उपनगरे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पडला आहे. - वाचा सविस्तर 

पुणे - अजितदादांना सायकलवरून शाळेत सोडणाऱ्या जालिंदर काकांचं निधन - वाचा सविस्तर 

मुंबई - राज ठाकरेंनी केला उद्धव ठाकरेंना फोन, महत्त्वाच्या विषयावर चर्चा - वाचा सविस्तर 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसं काही बोलताना दिसत नाहीत. त्यांच्या या मौनावर प्रचंड टीका केली जात असून आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - १९७३ मध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन 'जंजीर'मध्ये एकत्र दिसले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढली. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - लग्न झालं, सासरचे घरात घेईना; अभिनेत्री रागाच्या भरात घेतलं फिनाईल - वाचा सविस्तर 


 

loading image