मोदींचा फोटो असलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण ते मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा; वाचा एका क्लीकवर

टीम ई-सकाळ
Sunday, 28 February 2021

कामाच्या व्यापात सुटलेल्या दिवसभरातील घडामोडी वाचा एकाच क्लीलकवर
 

इस्त्रोने यावर्षीचे पहिले मिशन यशस्वीपणे पार पाडले आहे. भारताच्या रॉकेटने रविवारी श्रीहरिकोटा अवकाश केंद्रातून ब्राझीलचा उपग्रह घेऊन उड्डाण केले. तसेच पश्चिम बंगाल, आसामसह अन्य पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सर्वे एजेन्सी सी-वोटरने आपोनियम पोल जारी केला आहे. तर कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. 

 1. नवी दिल्ली : मोदींचा फोटो असलेल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; 2021 मधील पहिले मिशन वाचा सविस्तर 
   
 2. नवी दिल्ली : बंगालमध्ये पुन्हा ममतादीदींची जादू, भाजपला झटका; 5 राज्यात कोणाची सत्ता? वाचा सविस्तर
   
 3. हैदराबाद : हयगय नाही! हत्येप्रकरणी कोंबड्याला झाली अटक; कोर्टात होणार सादर वाचा सविस्तर
   
 4. पुणे : शाळा-महाविद्यालये सुरु करण्याबाबत मोठा निर्णय वाचा सविस्तर
   
 5. पुणे : अल्पवयीन गतिमंद मुलीकडून एका मुलीचा खून; कोथरूडमध्ये घडली धक्कादायक घटना वाचा सविस्तर
   
 6. औरंगाबाद : भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून वाचा सविस्तर
   
 7. शाहिद साकारणार श्री छत्रपती शिवरायांची भूमिका?; चाहत्यांना लागली उत्सुकता वाचा सविस्तर
   
 8. संजय राठोड प्रकरणावर मुख्यमंत्री पहिल्यांदा बोलले; 'गलिच्छ राजकारण' वाचा सविस्तर
   
 9. मुंबई : फडणवीसांच्या सल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचा टोला; मोदी सरकारलाही केलं लक्ष्य वाचा सविस्तर
   
 10. उद्यापासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोना लस, पण वयाची अट; पाहा लसीकरण केंद्रांची यादी वाचा सविस्तर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Sanjay Rathors resignation to the launch of the satellite with Modis photo Read all news with one click