एक हल्ला.. ४२ कुटुंबं उध्वस्त..!

शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

४२ कुटुंबं.. प्रत्येक कुटुंबावर कोसळलेलं आभाळ आणि देशातलं व्यथित झालेलं प्रत्येक संवेदनशील मन.. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता प्रत्येक कुटुंबातून ह्रदय पिळवटून टाकणार्‍या गोष्टी समोर येत आहेत.. आपण त्यांचं दु:ख कमी नाही करू शकत; निदान संवेदनशील तरी राहू शकतो..!

Pulwama Terror Attack ः तीन महिन्यांच्या मुलीचा चेहरा पाहण्याआधीच वीरमरण

मी नंतर फोन करतो; हुतात्मा होण्यापूर्वी जवानाचा पत्नीला फोन

हुतात्मा होण्यापूर्वी जवान म्हणाला; माझा मुलगा रडत तर नाही ना...

कॅन्सरग्रस्त मातेला मुलगा हुतात्मा झाल्याचे कसे सांगावे?

चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील जवान नितीन राठोड हुतात्मा

परवाच सुटी संपवून गेला आणि तीच ठरली अखेरची भेट...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One attack 42 families collapsed