गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

अमरनाथ यात्रा स्थगित; भाविकांना परतीचे आवाहन... शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले... बॉम्बस्फोटांनी बँकॉक हादरले!... हिटमॅनचे टार्गेट; युनिव्हर्स बॉसचे रेकॉर्ड... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

अमरनाथ यात्रा स्थगित; भाविकांना परतीचे आवाहन... शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले... बॉम्बस्फोटांनी बँकॉक हादरले!... हिटमॅनचे टार्गेट; युनिव्हर्स बॉसचे रेकॉर्ड... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले

''शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले. पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले. राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत आज फुटतोय,'' कुणी केलीय अशी टीका? वाचा सविस्तर.

सविस्तर बातमी
==================

- अमरनाथ यात्रा स्थगित; भाविकांना परतीचे आवाहन

अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने आणि जम्मू-काश्‍मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील यात्रेकरू आणि पर्यटकांनी तातडीने आपली यात्रा अथवा सहल संपवून परतावे, असे आवाहन जम्मू-काश्‍मीर सरकारने केले आहे.

सविस्तर बातमी
==================

- Ayodhya Case : मध्यस्थांच्या प्रयत्नांना अपयश; आता नियमित सुनावणीनवी

अयोध्या प्रकरणात मध्यस्थांच्या प्रयत्नांना अपयश आले असून, विवादावर येत्या 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सविस्तर बातमी
==================

- 21 ऑगस्टला 'इव्हीएम हटाव' आंदोलन

'इव्हीएम-व्हीव्हीपॅट'च्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले असून, 21 ऑगस्टला 'इव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा'चा नारा देत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर बातमी 
==================

- बॉम्बस्फोटांनी बँकॉक हादरले!

थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत चार लोक जखमी झाले आहेत.

सविस्तर बातमी
==================

- 'सैराट' झालेल्या 'प्रिन्स'ने संपवले बहिणीला

बहिणीने खालच्या जातीमधील युवकाशी पळून जाऊन प्रेम विवाह केल्यामुळे चिडलेल्या भावाने बहिणीवर गोळी झाडून तिची हत्या केल्याची घटना घडली.

सविस्तर बातमी
==================

- हिटमॅनचे टार्गेट; युनिव्हर्स बॉसचे रेकॉर्ड

सलामीवीर रोहित शर्मा याला युनिव्हर्स बॉस अर्थात ख्रिस गेल याचा एक विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक षटकारांचा उच्चांक रोहित प्रस्थापित करू शकतो.

सविस्तर बातमी 
==================

- #FridayFeeling : डोंगरांच्या कुशीतलं मार्लेश्‍वर!

आपल्याला आठवड्याभराच्या दगदगीनंतर येणारे सुटीचे दिवस काहीसे निवांत जावेत, असं वाटत असतं. पावसाळ्यात या निवांतपणाची निकड अधिकच तीव्र होते. मग भेट द्या मार्लेश्वरला...

सविस्तर बातमी
==================

- ‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणाचं स्‍वप्‍न वाचून थक्‍क व्‍हाल!

ड्रायव्हिंगची मला प्रचंड आवड आहे. त्यामुळे थोडा जरी रिकामा वेळ मिळाला की मी ड्रायव्हिंग करतो. माझं आणि माझ्या भावाचं एक स्वप्न आहे. काय आहे राणाचं स्वप्न? वाचा सविस्तर.

सविस्तर बातमी
==================


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important news of 2nd August