esakal | येत्या काही दिवसात मुंबईत तापमान वाढणार?  
sakal

बोलून बातमी शोधा

येत्या काही दिवसात मुंबईत तापमान वाढणार?  

मंगळवार आणि बुधवारी पावसाने झोडल्यानंतर गुरुवार पासून पावसाचा जोर ओसरला

येत्या काही दिवसात मुंबईत तापमान वाढणार?  

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई,ता.25: मंगळवारपर्यंत मुंबईसह संपुर्ण कोकणात पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

मंगळवार आणि बुधवारी पावसाने झोडल्यानंतर गुरुवार पासून पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईत आजही एक दोन हलक्या सरी कोसळल्या. कुलाबा येथे संध्याकाळपर्यंत कमाल 30.2 आणि किमान 25.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रुझ येथे कमाल 30.5 आणि किमान 25.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील दोन दिवस तापमान 32 अंदाज आहे.

मुंबईत ऑक्टोबर 8 पासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. या महिना अखेरपर्यंत मुंबईसह संपुर्ण कोकणात हलक्या सरी राहाणार आहे.

( संकलन -  सुमित बागुल ) 

temperature in mumbai might increase incoming few days IMD mumbai

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं ट्विट का डिलीट केलं ? स्वतः अजित पवारांनी सांगितलं कारण

सेवा समाप्तीची ऑर्डर दिल्याने परळ डेपोत ST कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

प्लाझ्मानंतर सीटीस्कॅनचे दर ही निश्चित, दोन ते तीन हजार रुपयांत सीटीस्कॅन

राऊतांचा रोखठोक सवाल; मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं?

धोकादायक इमारतींचा मुद्दा : हायकोर्टाने दाखल केली सुमोटो याचिका, MMR मधील महापालिकांना विचारला जाणार जाब

येस बँक प्रकरण : राणा कपूरच्या प्लॅटवर ईडीची टाच, फ्लॅटची किंमत तब्बल 127 कोटी रुपये