

MahaMumbai Election Results Clear Wins Hung Houses And Power Shifts
Esakal
महामुंबईतील ८ महानगरपालिकांमध्ये ५ ठिकाणी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. चार ठिकाणी भाजप शिंदे महायुती होती. त्या चारही ठिकाणी बहुमत मिळवण्यात यश मिळवलंय. भिवंडी आणि उल्हासनगर या दोन महापालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झालीय. तर वसई विरारमध्ये बविआने एकहाती सत्ता कायम राखली आहे.