Paschim Maharashtra News in Marathi from Pune, Sangali, Satara, Solapur, Kolhapur

नेलकरंजी-खरसुंडी पूल वाहून गेल्याने पूर्ण वाहतूक बंद खरसुंडी : नेलकरंजी खरसुंडी मार्गावरील पूल पावसामुळे वाहून गेल्याने पूर्ण वाहतूक बंद पडली आहे. या मार्गावरील सर्वच गावांचा संपर्क तुटला असून पूल...
द्राक्ष बागायतदारांची धडपड; बागा वाचवूच अन्‌... सांगली : गेली दोन वर्षे झालेली अतिवृष्टी, कोरोना महामारीची संकटामागून संकटे. पुढील बाजारपेठेचा अंदाजच नाही तरीही द्राक्ष उत्पादक यंदा पुन्हा...
तब्बल सात महिन्यानंतर आटपाडी आज शेळ्यामेंढ्यांचा बाजार आटपाडी : पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध येथील शेळ्या-मेंढ्यांचा आठवडा बाजार तब्बल सात महिन्यानंतर उद्या (ता. 24) पासून कृषी उत्पन्न बाजार...
बेळगाव : शहर आणि परिसरात रविवारी दसरा व विजया दशमी पारंपारीक पध्दतीने साजरी करण्यात आली. तसेच सिमोल्लंघनाचा कार्यक्रमही मानकरी व शहर देवस्थान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला. मात्र प्रशासनाने मिरवणुक काढण्यास निर्बंध घातल्याने अनेक...
निपाणी (बेळगाव) : केंद्र शासनाने नियमावली जाहीर केल्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना काळाता 90 टक्के कोचिंग क्लासेस डबघाईला आले असून ते सुरु करण्यासाठीही सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी निपाणी तालुक्यातील क्लास...
चिक्कोडी (बेळगाव) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे व आपले कौटुंबीक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे आपल्याला अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला भाजपाने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली, तर...
सांगली : सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत बैठक घेण्याचे आज निमंत्रण दिले. मंत्री पाटील यांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे मान्य केले. मात्र भाजप नेते शेखर इनामदार आणि...
बेळगाव : बेळगावमधील औद्योगिक वसाहतीतून कोट्यवधींचा महसूल देऊनही येथील विकासाकडे सरकारने दुर्लक्षच केले आहे. विकासासंबंधी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र विकास झालेला नाही. निवडणुकीपूर्वी सर्व सुविधा मिळाल्या नसल्यास लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार...
सदलगा (बेळगाव) : चिक्कोडी तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सदलग्यातील फोटो स्टुडिओतील साहित्य जळाले आहे. या आगीत ५ लाखाचे नुकसान झाले आहे. बस स्थानक परिसरातील छ. शिवाजी चौकातील महांत डिजिटल फोटो स्टुडिओ इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट...
बेळगाव : पेन्शन स्कॅंडल अंतर्गत वर्षाने येळ्ळूर परिसरात एकाच कुटुंबात सहा अपात्रांना पेन्शन मंजूर करुन दिली आहे. यात २६ वर्षीय विवाहित महिलेचा समावेश असून तिला ६२ वर्षीय दाखविण्यात आले आहे. विवाहितेसह तिचा पती, सासू, सासरे तसेच घरातील इतर दोन...
चिक्कोडी : भारतीय संस्कृती व परंपरेत महिलांना आदराचे स्थान आहे. त्यांना स्वातंत्र्य व हक्क दिला तरच सबला बनून काम करण्यास समर्थ होतील, यात शंका नाही. लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीचा वसा घेऊन अंगभूत कौशल्याच्या आधारे धुळगणवाडी येथील (ता....
मिरज (जि. सांगली ) : बोगस कंपन्याद्वारे केंद्रिय जीएसटी विभागाकडून 52 कोटी रुपयांचा कर परतावा घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीतील सूरज पाटील यांचे नाव पुढे आले आहे. पाटील कॉन्ट्रॅक्‍टर नावाने या फर्मद्वारे एक कोटीचा परतावा घेतला आहे. या...
सांगली : शहरातील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेत 1 कोटी 90 लाख रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बॅंकेतील राहुल बनसोडे (रा. महादेवनगर, इस्लामपूर) आणि अलोक व्हिक्‍टर झेस (रा. जरीपटका नागपूर, सध्या रा. राजयोग अपार्टमेंट...
सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अठरा हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. 29 हजार 404 शेतकऱ्यांचे 11 हजार 976 हेक्‍टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले. यात सर्वाधिक तासगाव तालुक्‍यातील 2 हजार 133 हेक्‍टरवरील...
इस्लामपूर (जि. सांगली) : येथील राजारामबापू नाट्यगृहात 2019-20 या आर्थिक वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या कमतरतेमुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला आहे. गेल्या काही वर्षांतील राजारामबापू नाट्यगृहावर झालेला खर्च व मिळालेले उत्पन्न याचा आढावा...
सांगली ः शेतकऱ्यांना गावामध्ये शेतीचा सर्वांगीण विकासासाठी, गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या विविध योजना व प्रकल्पामधून हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी, राज्य ग्रामपंचायत अधिनियमनुसार प्रत्येक...
सांगली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त सांगलीची बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेतील विविध विक्रेत्यांनी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रथमच बाजारपेठेत खरेदीची चांगली उलाढाल होण्याची अपेक्षा...
बेळगाव : येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून डिसेंबर महिन्यात सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण कोटा अंतर्गत खेळाडू व सेवारत तसेच माजी सैनिकांची मुले आणि बंधूंसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.  मराठा इन्फंट्रीमध्ये रिक्त...
सांगली ः राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला वैचारिक शत्रू कोण हे नेमके ठरवून पक्षवाढीबाबतचे धोरण ठरवावे असा सल्ला कृषी व सहकार राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यातील काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या...
सांगली ः अतीवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठीचे पंचनामे पुढील तीन ते चार दिवसात पुर्ण होतील त्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरु होईल. आता केंद्र सरकारने बिहारला मदत देताना दाखवलेली तत्परता महाराष्ट्राबाबतही दाखवावी असे आवाहन कृषी व सहकार...
खरसुंडी : नेलकरंजी-खरसुंडी रस्त्यावरील पूल पावसाने वाहून गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. यावर नेलकरंजीच्या ग्रामस्थांनी पूल दुरुस्त करून वाहतूक सुरू केली आहे. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने हे शक्‍य झाले आहे.  नेलकरंजी-...
सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण प्रवाही करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करणार आहे. प्रत्येक केंद्रातून एक याप्रमाणे 136 मॉडेल शाळा निर्माण करण्याचा ठराव आज शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. सभापती आशा पाटील...
मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील नांद्रे येथील येरळा नदीवरील रेल्वे भरावाचे काम पुर्ण झाल्याने आठवडाभर बंद असलेल्या कोल्हापूर-मुंबई गाडी (01030), कोल्हापूर - गोंदिया गाडी (01039), हुबळी-लोकमान्य गाडी (07317) लोकमान्य टिळक टर्मिनस - हुबळी ऐक्‍...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
‘हाफ मर्डरची केसहे त्याच्यावर. आणि तू त्याला पैशे मागणार?’  ‘त्याला काय...
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या ‘बोगस टीआरपी’ प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेले...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी मंत्री एकनाथाराव...
सोलापूर ः देशात अद्यापही सहा महिने पुरेल इतकी साखर शिल्लक आहे. त्यामुळे आता...
सोनई:राज्यातील सर्व भागातील कांदा अतिवृष्टीने खराब झाला आहे. उत्पादन कमी...