कर्जमाफीवरून सरकारमध्ये दोन गट : आमदार सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार सतेज पाटील यांची टीका

कोल्हापूर : कर्जमाफीवरून सरकारमध्ये दोन गट पडले आहेत. मंत्रिगटाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना मान्य नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मंत्रिमंडळाला माहिती नसावा, त्यामुळे कर्जमाफीच्या बाबतीत दररोज वेगळा निर्णय घेतला जात आहे, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार सतेज पाटील यांनी केली.

आज कोल्हापूरमध्ये बोलताना सतेज पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. कर्जमाफीच्या विषयावर सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​

Web Title: kolhapur news fadnavis govt has differences over loan waiver