

Shivraj Motegavkar Son Inquiry pune cbi
esakal
RCC classes paper leak case : बारावी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणात शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची पुण्यातील सीबीआय कार्यालयात चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मोटेगावकर यांच्या मुलाने यंदा बारावीची परीक्षा दिली असून, त्यालाही फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.