News Bulletin : पुण्यात आजपासून...

टीम ई-सकाळ
मंगळवार, 17 मार्च 2020

गुड मॉर्निंग, आज मंगळवार...दिवसभर कामात व्यस्त राहण्यापूर्वी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत महत्त्वाच्या घडामोडी...कामाला सुरूवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं आहे एका क्लिकवर उपलब्ध...

Coronavirus: साथीच्या रोगांमुळे जागतिक अर्थव्यवस्था होते डळमळीत; ३७ लाख कोटींचे वार्षिक नुकसान

Coronavirus: एसी डब्यांचे तापमान २५ अंश

बॅंकांच्या दिवाळखोरांची नावे जाहीर करा; राहुल गांधी यांची मागणी

निर्भयाचे दोषी आंतरराष्ट्रीय न्यायालयात

तुरुंगांमधील स्थितीची माहिती सादर करा; सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती! 

Coronavirus: पुण्यात आजपासून तीन दिवस व्यापार बंद

Coronavirus: ‘वर्क फ्रॉम होम’ची कर्मचाऱ्यांना मुभा द्या 

शिवप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी, कोरोनामुळे सिंहगडावरील 'हा' नियोजित कार्यक्रम रद्द!

राशीभविष्य आणि पंचांग

17 मार्च : वाचा काय आहे आज तुमच्या भविष्यात!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Morning News Bulletin of 17th March 2020