News Bulletin : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांबाबत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय!

टीम ई-सकाळ
मंगळवार, 24 मार्च 2020

जगभरात कोरोना व्हायसरने घातले थैमान...या व्हायरसमुळे काय-काय परिणाम झाले...या सर्व परिस्थितीविषयी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर...सकाळ मॉर्निंग बुलेटिनच्या माध्यमातून...

जगभरात कोरोना व्हायसरने घातले थैमान...या व्हायरसमुळे काय-काय परिणाम झाले...या सर्व परिस्थितीविषयी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर...सकाळ मॉर्निंग बुलेटिनच्या माध्यमातून...

राज्यात १५ नवीन रुग्ण : टोपे 

येरवडा कारागृहातून पळालेला कैदी १० वर्षानंतर पोलिसांना सापडला!

पुणेकरांनो, अशी आहे वाहतूक बंदी; विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिला प्रसाद!

राज्यात संचारबंदी ; जिल्ह्यांच्या सीमाही बंद 

देशांतर्गत विमानसेवाही बंद 

Coronavirus : महाराष्ट्र राज्यात शुकशुकाट

गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना पॅरोल देणार  

राशीभविष्य आणि पंचांग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 मार्च

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Morning News Bulletin of 24th March 2020