सातारा जिल्ह्यात पाटणच्या हायस्कुलमध्ये रात्री एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

पाटण : येथे जिल्हा परिषदेच्या हायस्कुलमध्ये कालच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यासोबत आलेल्या संतोष नारायण झाडे (वय 35) यांचा काल रात्री मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. 

हा प्रकार आज सकाळच्या सुमारास लोकांच्या लक्षात आला. झाडे हे मूळचे मोहूर्ली येथील राहणारे होते. सदर घटनेची माहिती पाटण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला व याला कोण जबाबदार आहे याचा अधिक तपास करण्यात येत आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या : 
जोगेश्वरीत बेकरीची चिमणी कोसळल्याने तिघांचा मृत्यू, 2 जखमी
संगमनेर: २५० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त; वाळू तस्करांमध्ये खळबळ 
अयोध्येत राममंदिर कायदेशीर मार्गानेच: अमित शहा
खासगी, सरकारी जमिनीवर वनाच्छादन वाढविणार
शिवाजीराव पाटील यांचे निधन
शेतकऱ्यांना खरिपासाठी तातडीने मदतीचे वाटप
थेट चर्चेद्वारा तणाव कमी करा; भारत आणि चीनला पेंटॅगॉनचा सल्ला
काँग्रेस एकत्र आल्या, तर मोदी लाट रोखणे शक्‍य - पृथ्वीराज चव्हाण
...तर शाहबाज घेणार शरीफ यांची जागा
अमेरिकेच्या हल्ल्यात 16 पोलिस कर्मचारी ठार
सद्यःस्थितीमुळे 'पाक'ला मदत नाकारली: जीम मॅटीस