Akola News Hingana-Mazod-Wadegaon road construction, vehicle owners suffering from dust
Akola News Hingana-Mazod-Wadegaon road construction, vehicle owners suffering from dust 
अकोला

हिंगणा-माझोड-वाडेगाव रस्त्यावर कोटीचा ‘फफुरडा’

सकाळ वृत्तसेवा

माझोड (जि.अकोला)  ः हिंगणा-माझोड-वाडेगाव रस्त्यावर कोटींचा फफुरडा नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हा रस्ता भाजपा-शिवसेना आघाडी सरकारच्या काळात पालखी मार्ग म्हणून मंजूर झालेला आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. या रस्त्यावर सर्वत्र धूळ पसरली आहे. जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गाडी चालवत असताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.

सदर काम नागपूर येथील सुधीर कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले असल्याची माहिती आहे. मात्र काम अत्यंतधिम्या गतीने सुरू आहे. तेव्हा संबंधित अधिकारी यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT