Akola News Online Employment Fair: Job opportunities for candidates between the ages of 18 to 30 
अकोला

ऑनलाईन रोजगार मेळावा : 18 ते 30 वयाच्या उमेदवारांना नोकरीची संधी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्‍हा कौशल्‍य कार्यालयामार्फत पंडीत दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाइन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन शनिवार व रविवार (ता. २७ व २८ फेब्रुवारी) रोजी करण्यात आलं आहे.

मेळाव्‍यात चार नामवंत कंपनीव्दारे विविध पदाकरीता ऑनलाईन भरती प्रक्रीया राबविली जात आहे. वर्ल्ड वाईड आईल फिल्ड मशीन प्रा.लि. औरंगाबाद या कंपनीत ३० पदाकरीता (ट्रेनी) दहावी, बारावी व आयटीआयचा कोणताही ट्रेड अशी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या व वयोमर्यादा १८ ते ३० दरम्यान असलेल्या उमेदवारासाठी,

तसेच टेक्नोक्राप्ट इंडीस्ट्रीज लि. अमरावती येथे महिलाकरीता आयटीआय ट्रेड फॅशन डिझाईनर, ट्रेलरिंग व कंटीगचे पाच पदे, वयोमर्यादा १८ ते ३० राहिल, तसेच डिप्लोमा इन फॅशन डिझाईनर, टेलरींग व कटींग शैक्षणिक पात्रता असलेल्या व वयोमर्यादा २१ ते ३० असलेल्या करीता पाच पदे,

हेल्पर ट्रेनिंग १० पदांकरीता किमान दहावी पास व वयोमर्यादा १८ ते ३० राहिल. जे.जे. फाईन्स स्पिंनिग प्रा.लि. बोरगाव मंजू, अकोला येथे आयटीआय फिटर ट्रेड या शैक्षणीक पात्रता असलेल्या व वयोमर्यादा २१ ते ३३ करीता दोन पदे,

तसेच आयटीआय इलेक्ट्रीयशन ट्रेडच्या दोन पदाकरीता वयोमर्यादा १८ ते ३३, तसेच लिबेन लाईफ सायन्स लि. येथे आयटीआय फिटर ट्रेडच्या चार पदाकरीता वयोमान २१ ते ३३, तसेच आयटीआय इलेक्ट्रीयशन ट्रेडच्या सहा पदाकरीता वयोमर्यादा १८ ते ३३ गटाकरीता ऑनलाईन मुलाखात व तत्सम प्रक्रियेव्दारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

0

कोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन!

0

70 फुट खोल विहिरीत तरंगत होता मृतदेह, रात्री दोन वाजता सुरू झाले सर्च ऑपरेशन

0

Video: अपघातात आले अपंगत्व, उपचारालाही पैसे नाहीत, अठराविश्व दारीद्र्याचा अनुसुया ओढते गाढा

0

पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत

0

चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !

0

धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT