Akola News - Penalty of Rs 52,000 on non-wearing masks
Akola News - Penalty of Rs 52,000 on non-wearing masks 
अकोला

मास्‍क न लावणाऱ्या नांगरिकांवर ५२ हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये मास्‍क न लावणारे व सोशल डिस्‍टसींग नियमाचे उल्‍लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई मनपा प्रशासनातर्फे केली जात आहे.

त्या अनुषंगाने ता. २ मार्च रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत मास्‍कसाठी १३ नागरिकांवर आणि सोशल डिस्‍टसींगसाठी एक, पश्चिम झोन अंतर्गत २५ नागरिकांवर आणि सोशल डिस्‍टंसीगसाठी एक, उत्‍तर झोन अंतर्गत ४२ नागरिकांवर, दक्षिण झोन अंतर्गत सोशल मास्‍कसाठी १४ नागरिकांवर, आणि सोशल डिस्‍टसींगसाठी एक नागरिकावर तसेच विशेष पथकाव्‍दारे मास्‍क न घातल्‍यामुळे ८ नागरिकांवर आणि सोशल डिस्‍टसींग नियमाचे उल्‍लंघन करणाऱ्या आठ व्‍यावसायिक प्रतिष्‍ठांनावर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली. एकुण ५२ हजार ४०० रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT