शेअर्स sakal
अर्थविश्व

दमदार कमाई करुन देतील हे दोन शेअर्स, तज्ञांचा विश्वास..

गेल्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवणे फायदेशीर ठरु शकते.

शिल्पा गुजर

गेल्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवणे फायदेशीर ठरु शकते. अशातच शेअर बाजार तज्ज्ञ आणि IIFL सिक्युरिटीजचे डायरेक्टर संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी 2 शेअर्सची निवड केली आहे. या दोन शेअर्सने तुमचा पोर्टफोलिओ तगडा होऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे.

नुकताच इन्फोसिसने मार्जिनमध्ये प्रेशर दाखवला आहे, ज्यामुळे एडीआरमध्ये कमजोरी आली आहे. पण त्याचे गाईडलाईन्स खूप सकारात्मक आहे. अशा परिस्थितीत महागाईच्या दबावामुळे नोकरभरती वाढू शकते. पण या सगळ्यात मिडकॅप आयटी आऊटपरफॉर्म करेल असा विश्वास भसीन यांनी व्यक्त केला.

लार्ज कॅप्समध्ये HCL, टेक महिंद्रा चांगले पर्याय आहे. याशिवाय, मिडकॅप आयटी, एम्फेसिस, पर्सिस्टंट, एलटीआय, एलटीएस आउटपरफॉर्म करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजीव भसीन यांनी पहिली पसंती गेलला (Gail) दिली आहे. कारण सध्या गॅस पाइपलाइन खूप चांगले काम करत आहे, आणि जी खूप वेगानेही वाढत आहे. या तिमाहीत त्यांचे मार्जिन खूप मजबूत होते.

गेल (GAIL)

सीएमपी (CMP) - 168.80 रुपये

टारगेट (Target) - 175 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 163 रुपये

आरईसी (REC)

सीएमपी (CMP) - 130.15 रुपये

टारगेट (Target) - 137/138 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 125 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT