breakfast updates
breakfast updates 
देश

कमल हसन यांच्या गाडीवर हल्ला ते म्यानमारमध्ये 'रक्तरंजित' रविवार; ठळक बातम्या क्लिकवर

सकाळन्यूजनेटवर्क

सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये हिंसाचार सुरुच आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारात एकूण 39 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलंय. त्यांनी मोदींची तुलना भगवान रामाशी केली आहे. Online Teacher Pupil Registration Management System (OTPRMS)  मधील प्रमाणपत्रे कसल्याही अडचणी आणि त्रासाशिवाय मिळवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री श्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अभिनेता कमल हसन यांच्या गाडीवर काल रविवारी एका युवकाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. कमल हसन कांचीपुरममध्ये निवडणूक प्रचार केल्यानंतर परत चेन्नईमधील हॉटेलमध्ये निघाले होते, तेंव्हा ही घटना घडली आहे. ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाची 'कोविशिल्ड' ही लस देण्यात येत आहे. मात्र, आता या लसीच्या लसीकरणाला थांबवण्यात आलं आहे. ही लस दिल्यानंतर शरीरातील रक्तात गुठळ्या होण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. 

नवी दिल्ली- Online Teacher Pupil Registration Management System (OTPRMS)  मधील प्रमाणपत्रे कसल्याही अडचणी आणि त्रासाशिवाय मिळवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री श्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर-

राजधानी दिल्ली -स्थगन प्रस्ताव हे लोकसभेत तातडीचे आणि लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचे विरोधकांच्या हातातील एक साधन. पण ते वापरताच येऊ नये, अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र गेल्या आठवड्यात पाहायला मिळाले. वाचा सविस्तर-

अग्रलेख - अस्मितांना गोंजारत सीमावाद पुन्हा एकदा पेटवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी सामान्य माणूस भरडला जाऊन जगण्याची लढाई मागे पडत असल्याचे दृश्य वेदनादायी आहे. वाचा सविस्तर-

क्वाड – 12 मार्च 2021 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या दरम्यान पहिल्यांदा झालेल्या आभासी (व्हर्चुअल- अप्रत्यक्ष)) शिखऱ परिषदेने जगाचे लक्ष वेधले. वाचा सविस्तर-

सांगली- भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांचे  आज पहाटे सांगली येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. वाचा सविस्तर-

चेन्नई- अभिनेता कमल हसन यांच्या गाडीवर काल रविवारी एका युवकाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. वाचा सविस्तर-

NEET 2021 : राष्ट्रीय चाचणी एजन्सीने शुक्रवारी (ता.१२) नीट परीक्षेची तारीख जाहीर केली. वाचा सविस्तर-

विदेश- ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाची 'कोविशिल्ड' ही लस देण्यात येत आहे. मात्र, आता या लसीच्या लसीकरणाला थांबवण्यात आलं आहे. ही लस दिल्यानंतर शरीरातील रक्तात गुठळ्या होण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वाचा सविस्तर-

ढिंग टांग : फाजील गझल!. वाचा सविस्तर-

देहरादून- उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलंय. त्यांनी मोदींची तुलना भगवान रामाशी केली आहे. वाचा सविस्तर-

विदेश- सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये हिंसाचार सुरुच आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारात एकूण 39 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर-

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT