latest news top 10 headlines
latest news top 10 headlines 
देश

मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचा भावनिक संदेश ते मोदींच्या भाषणावर शत्रुघ्न सिन्हांची टीका; वाचा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंधरावा वर्धापन दिन आज असून यानिमित्त अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनिक संदेश देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. महाविकास आघाडीने मांडलेल्या अर्थसंकल्पावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारने लोकसभेत माहिती देताना सांगितलं की, कलम 370 हटवल्यानंतर 600 हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये रविवारी पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावर भाजपचे माजी नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी टीका केली आहे. तर देशातील पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे काहीच आयडिया नसल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

काहीजण सोडून गेले, पण तुम्ही सह्याद्रीच्या कड्यासारखे टिकून राहिलात; वर्धापनदिनी राज ठाकरेंचा भावनिक संदेश! वाचा सविस्तर

महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या प्रस्तावित इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग सेंटरच्या वाटपामध्ये 'स्कॅम' असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे म्हटलंय. वाचा सविस्तर


कलम ३७० हटवल्यानंतर ६०० हून अधिक जणांना केली होती अटक;  सध्या जम्मू-काश्मीरमध्ये पब्लिक सेफ्टी अॅक्टअतंर्गत एकही व्यक्ती नजरकैदेत नाही, असंही केंद्रानं स्पष्ट केलं आहे. वाचा सविस्तर

पश्चिम बंगालमध्ये रविवारी पंतप्रधान मोदींचे भाषण ‘बह गया’, ‘बहक गया’ अशा स्वरूपाचे होते, अशा शब्दात टीका करून सुप्रसिद्ध अभिनेते व भाजपचे माजी नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मिथुन चक्रवर्ती यांना फक्त स्वतःच्या फायद्यासाठी भाजपने पक्षात घेतल्याचा आरोप केला. वाचा सविस्तर

 पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी शंभरी गाठल्याने सामान्य माणसाचं बजेट कोलमडलं आहे. याबाबत बोलताना अनुराग ठाकूर यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे 'आयडिया नाही' असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर

मिथुन यांचा भाजपप्रवेश अनेक अर्थाने वेगळाय. कारण, मिथुन चक्रवर्ती अशा मोजक्या कलाकारांपैकी आहेत, ज्यांचा प्रवास कट्टर डाव्या संघटनांकडून उजव्या संघटनांकडे झालाय. वाचा सविस्तर

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याबाबत भाजप आमदारांमध्ये नाराजीचा सूर होता. यामुळे अखेर रावत यांना राजीनामा द्यावा लागला असून पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी दिली. वाचा सविस्तर

'मडी' चा टीझरच इतका भारी, त्याला आतापर्यत 15 मिलियन व्हयुज मिळाले आहेत. त्याच्या टीझरलाच एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला असेल तर संपूर्ण चित्रपट कसा असेल अशाप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाचा सविस्तर

कंगणाचा 'देवमाणूस' कोण? सोशल मीडियावर ती पोस्ट कमालीची लोकप्रिय झाली आहे. वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT