afternoon news 
देश

दिल्लीतून ज्ञानामृत पाजणाऱ्यांची महाराष्ट्राला गरज नाही ते राज्यात 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार

सकाळ डिजिटल टीम

तब्बल महिनाभराच्या चौकशीनंतर चीनमधील नियामक यंत्रणेने शनिवारी ई-कॉमर्स क्षेत्रातील जॅक मा यांच्या 'अलिबाबा' या उद्योगसमूहाला मोठा धक्का दिला. तब्बल १८.२ अब्ज युआन म्हणजे २.८ अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे....राज्याला लस पुरवडण्यावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्या सरकारवर टीका केली होती. त्यांना संजय राऊतांनी उत्तर देताना "केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीत बसून आम्हाला ज्ञानामृत पाजू नये. त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबईत किंवा पुण्यात यावं आणि परिस्थिती हाताळण्यास मदत करावी", अशा शब्दात टोला लगावला होता. 

  1. चुकीला माफी नाही; चीनने ‘अलिबाबा’ला ठोठावला तब्बल १८.२ अब्ज युआनचा दंड!...वाचा सविस्तर
     
  2. सुरत मार्गावरील गाड्यांच्या संख्येत वाढ; गर्दी टाळण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या...वाचा सविस्तर
     
  3. मुंबईत आणखी 4 कोविड सेंटर उभारणार; महापौरांची घोषणा...वाचा सविस्तर
     
  4. "दिल्लीत बसून ज्ञानामृत पाजणाऱ्यांची महाराष्ट्राला गरज नाही"...वाचा सविस्तर
     
  5. भारतासाठी धोक्याची घंटा; चीन तिबेटमध्ये उभारणार जगातील सर्वांत मोठं धरण...वाचा सविस्तर
     
  6. कौतुकास्पद! महाराष्ट्रात सर्वप्रथम 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार...वाचा सविस्तर
     
  7. मराठवाड्यात कोरोनाचे सहा हजार ६५६ रुग्णांची भर, सात जिल्ह्यांत ८३ जणांचा मृत्यू...वाचा सविस्तर
     
  8. पुण्याला केंद्राकडून मिळाले निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर; अधिकाऱ्याची तक्रार...वाचा सविस्तर
     
  9. दिल्लीतील शेतक-यांचं आंदोलन पेटवणा-यांनाच पुरस्कार; कंगणा भडकली...वाचा सविस्तर
     
  10. IPL2021 : KKR चा संघ SRH एवढाच ताकदवान; पण...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: मुसळधार पावसाने रेल्वे वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर गर्दी

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

SCROLL FOR NEXT