now credi card will unite with upi rbi governer said sakal
देश

क्रेडिट कार्ड UPI ला जोडणार; रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव, फायदा कोणाला?

क्रेडिट कार्ड युपीआयला जोडण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने आज मांडला.

निकिता जंगले

क्रेडिट कार्ड युपीआयला जोडण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने आज मांडला. या प्रस्तावाबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांतदास यांनी माहिती दिली. या प्रस्तावात दिलेल्या प्रमाणे क्रेडीट कार्ड युपीआयला जोडल्यास ग्राहकांना अतिरीक्त सुविधा मिळणार असल्याचे दास म्हणाले.

क्रेडीट कार्ड युपीआयला जोडल्यास याचे सकारात्मक परीणाम दिसून येणार तर डिजिटल पेमेंटचीही व्याप्ती वाढणार असल्याचे दास यावेळी म्हणाले. (now credit card will unite with upi RBI governor said)

क्रेडिट कार्ड युपीआयला जोडल्यास जवळपास २६ कोटी युजर आणि पाच कोटी व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार. सोबतच गुंतवणूकदार, ग्राहक, व्यापारी यांना सुद्धा लाभ होणार. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात ही एक नवी घडामोड म्हणता येईल

मे महिन्याचा विचार केला तर जवळपास कोटींची कमाई फोन पे, पेटीम या सारख्या ऑनलाईन पेमेंट कंपन्यानी केली आहे जर यांना आता क्रेडिट कार्ड जोडले गेले तर याचा आणखी जास्त फायदा त्यांना होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसते. यासोबतच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना सुद्धा याचा फायदा दिसून येणार. यामुळे ग्राहकांनाही अनेक सुविधा सहज उपलब्ध होणार आहे.

आरबीयाने प्रामुख्याने सांगितले आहे की एनपीसीआय (National payment Corporation of India) यांच्या मार्फत हे रू पे कार्ड वर आधी सुरू करणार त्यानंतर त्यानंतर visa सारख्या सुविधा मिळवण्यासाठी याचा वापर केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT