20-year old man hospitalised  sakal
ग्लोबल

हस्तमैथुन करणं पडलं महाग! फुफ्फुसाला गंभीर इजा

तपासणीदरम्यान डॉक्टरांना आढळले की तरुणाला सौम्य दम्याचा त्रास होता.

सकाळ डिजिटल टीम

स्वित्झर्लंडमधील २० वर्षीय तरुणाला हस्तमैथुन करताना त्याच्या फुफ्फुसांना दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली. रेडिओलॉजी केस रिपोर्ट्सनुसार, अंथरुणावर पडून हस्तमैथुन करताना अचानक छातीत दुखू लागल्याने तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले (20-year-old Swiss man hospitalised after tearing his lung from masturbating)

तपासणीदरम्यान डॉक्टरांना आढळले की तरुणाला सौम्य दम्याचा त्रास होता. रुग्णाच्या छातीच्या एक्स-रेमध्ये न्यूमोमेडियास्टिनम ( pneumomediastinum) नावाची दुर्मिळ स्थिती असल्याचे दिसून आले. त्याला फुफ्फुसामध्ये गंभीर इजा झाली होती. त्यामुळे या तरुणाला जास्त प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता होती.

फुफ्फुस किंवा अन्ननलिकेला शारीरिक दुखापत झाल्याने न्यूमोमेडियास्टिनम होऊ शकतो. छातीच्या पोकळीत अचानक वाढलेल्या दबावामुळे फुफ्फुसाच्या काही भागाची झीज होते, ज्यामुळे हवा बाहेर पडते अशी दुखापत तरुण पुरुषांमध्ये होण्याची अधिक शक्यता असते आणि या दरम्यान दम्याचा तीव्र झटका, उलट्या याचा समावेश असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT