esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबध असणाऱ्या पतीने केला पत्नीचा छळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : विवाहीत असताना दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबध असणाऱ्या पतीने पत्नीचा छळ करीत माहेरुन ४५ लाख रुपये आणावे, अशी मागणी केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Harassment of married woman for 45 lakhs Jalgaon Crime News )

भोकर (ता. जळगाव) येथील माहेरवाशीण अश्‍विनी किरण पाटील (वय २२) यांचा किरण उज्जैन पाटील यांच्याशी विवाह झाला. किरण पाटील यांचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याने अश्‍विनी यांना मारहाणही करण्यात येत होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच, माहेरून ४५ लाख रूपये आणण्याची मागणीही केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पतीसह सासरे उज्जैन लोटन पाटील, सासू कुसुम पाटील, नणंद व पतीची मैत्रिण यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक किरण अगोणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकीने आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

Indian Bank Jobs 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ३५० पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

SCROLL FOR NEXT