District Police Force
District Police Force  esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्‍हा पोलिस दलास डझनभर महासंचालक बोधचिन्ह जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा पोलिस दलात कतृत्वावर असताना विशेष आणि उल्लेखनीय कामगिरी बजावल्याप्रकरणी पोलिस महासंचालकांचे बोधचिन्ह (सन्मानचिन्ह) जाहीर झाले आहे. (special and remarkable performance while serving in District Police Force badge of honor Director General of Police was announced jalgaon news)

जळगाव जिल्‍हा पोलिस दलात कार्यरत तीन अधिकारी आणि नऊ कर्मचारी अंमलदारांना महासंचालकाचे बोधचिन्ह बुधवार(ता.२६) रोजी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी जाहीर केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बोधचिन्ह जाहीर झालेल्या सन्मानार्थिंमध्ये पोलिस उपनिरीक्षक विनयकुमार भीमराव देसले, सहाय्यक फौजदार संजय हरिदास पवार, नरेंद्र हिरालाल कुमावत, सचिन सुभाष विसपुते, सुनील अर्जुन माळी, मनोज काशिनाथ जोशी, राजेश प्रभाकर चौधरी, सुनील माधव शिरसाट,

रवींद्र धोंडू घुगे, विजय अशोक दुसाने, अल्ताफ सत्तार मन्सूरी, अमोल भारत विसपुते आदींचा समावेश आहे. बोधचिन्ह जाहीर झालेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चौधरी यांनी अभिनंदन करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT