31 Year old woman looks like 80 years old
31 Year old woman looks like 80 years old  sakal
लाइफस्टाइल

तिशीतली तरुणी दिसतेय ८० वर्षांची म्हातारी; असं झालंय काय? वाचा...

सकाळ डिजिटल टीम

आपल्या वाईट सवयी आपला नाश करतात, हे आपल्या सर्वांना माहित आहे. तरुणपणात लागलेल्या वाईट सवयी म्हातारपणात त्रास देतात, असे आपण ऐकले असालच पण सध्या एका तरुणीला तिच्या वाईट सवयीचे परीणाम आताच भोगावे लागत आहे.

ही ३१ वर्षीय तरुणी तरुण वयातच 80 वर्षांची म्हातारी दिसतेय पण तुम्हाला वाटेल अशी कोणती वाईट सवय आहे जी माणसाला तरुणपणात म्हातारं बनवेल? हो, हे खरंय. या तरुणीला ड्रग्ज व्यसन आहे आणि या व्यसनामुळेच तीला या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या हे प्रकरण प्रचंड व्हायरल होत असून तीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (due to addiction of drugs 31 Year old woman looks like 80 years old goes viral)

एका वाईट सवयीमुळे ही तरुणी तरुणपणातच म्हातारी झाली. एशले बटलर नाव असून ती यूएसच्या टेनेसीत राहते. जिचं वय फक्त 31 वर्षे आहे. सध्या ती तरुण दिसण्यासाठी नकली दात लावते आणि मेकअप करते. स्वत:च्या दोन्ही लूकचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

एशलेनी आपली भावनिक कहानी सांगितली आहे, ती घरगुती हिंसाचाराची शिकार झाली होती ज्यामुळे तीला डिप्रेशन आलं होतं यामुळे तिला ड्रग्जचं व्यसन जडलं. त्याचा परिणाम थेट तिच्या दातांवर झाला असून तिच्या दातांवरील इन्फेक्शन वाढलं आणि ते खराब होऊ झाले. आता दात पडल्याने तिचा चेहरा वृद्ध महिलेसारखा दिसू लागलाय. नेटीझन्स तीच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT