Kiss ban in this country esakal
लाइफस्टाइल

रविवारी महिलांचे चुंबन घ्यायला या देशात बंदी!

जगभरात चुंबनाविषयी लोकांची विचारसरणी वेगवेगळी आहे

सकाळ डिजिटल टीम

व्हेलेंटाईन वीकमधला शेवटचा दिवस असणारा किस डे आज आहे. चुंबन घेण्याचे अनेक प्रकार आता कपल्सला (Partner) माहिती झाले आहेत. तुमच्या दोघांमधील ओढ आणि एकमेकांविषयी वाटणारी जवळीक याचा तुमच्या दोघांमधील चुंबनावर चांगला परिणाम होतो. प्रेमात पडलेल्या प्रत्येक माणसाला हा अनुभव घ्यायला आवडतो. त्यासाठी वेळ, काळ, दिवसाचं महत्व फारसं नसतं. पण काही देशात चक्क महिलांना (Women) रविवारी चुंबन घ्यायला बंदी केलीय! (Kiss Day 2022)

kiss

या देशात बंदी

अमेरिकेतील मिशिगन आणि कनेक्टिकट राज्यात सार्वजनिक ठिकाणी महिलांना चुंबन घ्यायला बंदी घातली आहे. याचं कारण म्हणजे रविवारी प्रार्थनेचा दिवस असतो. अशावेळी असे करणे हा चुकीचा अर्थ मानला जातो. पण इंटरनेवर शोध घेतला असता येथे राहणारे लोक या गोष्टीबद्दल आश्चर्यचकित झाले आहेत, कारण त्यांनीही याबद्दल कधीही ऐकले नाही. इंटरनेटवर अनेकांनी सांगितले की या सर्व गोष्टी शतकापूर्वी घडल्या आहेत.

japan kiss meaning

जपानमध्ये किस करण्याचा अर्थ असा

जगभरात चुंबनाविषयी लोकांची विचारसरणी वेगवेगळी आहे. त्या आधारावर लोकं त्याचा अर्थ काढतात. म्हणजे काहीवेळा पहिले किंवा सुरुवातीचे चुंबन हा फक्त प्रेम दाखवण्याचा एक मार्ग असतो, तर इतर वेळी ते नाते पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी एक पाऊल असते. पण, जपानमध्ये शारीरिक जवळीक हवी असेल तेव्हा दोन व्यक्ती चुंबन घेतात.

kiss

किसिंगची वेळ वाढली

एका रिपोर्टनुसार, आजच्या काळात चुंबन घेण्याच्या कालावधीत वाढ झली आहे. कपल्स सहसा 12 सेकंद चुंबन घेतात. 1980 च्या दरम्यान हा कालावधी खूपच कमी होता. त्या काळात जोडप्यांना फक्त ५.५ सेकंद लागायची. मात्र आता वेळ वाढल्याचा हा डेटा कोणी तयार केला याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : हिमाचल आपत्तीवर भाजप खासदार कंगना राणौत यांचे विधान

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT