From 1st April ration card holders will get three months of grain 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी : 1 एप्रिलपासून रेशनकार्डधारकांना मिळणार तीन महिन्यांचे धान्य

सकाळवृत्तसेवा

पुणे : अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेमधील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून (दि.1) स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य मिळणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लॉकडाऊन परिस्थितीमुळे धान्य घेण्याकरिता लाभार्थ्यांची गर्दी करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, ही बाब विचारात घेता धान्य दुकानदारांनी विनंती केल्यास त्याठिकाणी तातडीने पोलिस बंदोबस्त देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. यापरिस्थितीत अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेमधील नागरिकांना दर महिन्याला रेशनदुकानात जावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. या लाभार्थ्यांना बुधवारपासून धान्य वितरीत केले जाणार आहे.
 

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

Chhatraati Sambhajinagar: शहरात फक्त चार दिवसांचा रक्तसाठा; टंचाईने जीव टांगणीला, थॅलेसेमिया रुग्णांना चार ते पाच दिवसांची वेटिंग

Latest Marathi News Live Update : जलविद्युत प्रकल्पांचा महाराष्ट्रात ‘महापूर’

Pune: सनसिटी-कर्वेनगर पुलाचे काम कासव गतीने; सिंहगड रस्ता परिसरात कोंडीचा पेच कायम, नागरिकांमध्ये नाराजी

SCROLL FOR NEXT