viral sakal
महाराष्ट्र बातम्या

Video: पत्नीला पुन्हा घरी नांदायला बोलवण्यासाठी दारुडा नवरा चक्क मोबाईल टॉवरवर चढला

दारुडा नवरा पत्नीला घरी नांदायला बोलवण्यासाठी चक्क मोबाईलच्या टॉवर चढलाय

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही अंचबित करणारे. काही मन हेलावून टाकणारे तर काही अंगावर काटा आणणारे. सध्या असाच एक अजब गजब व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पत्नीला पत्नीला पुन्हा सासरी बोलवण्यासाठी या दारूड्या नवऱ्याने जे काही केले, त्याचाच हा व्हिडीओ आहे. (jalna drunk man climbed on mobile tower as his wife should return home video goes viral )

व्हिडीओत दिसते की हा दारुडा नवरा पत्नीला घरी नांदायला बोलवण्यासाठी चक्क मोबाईलच्या टॉवर चढलाय. हा व्हिडिओ जालनातील असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे हा प्रकार असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या दारूड्याला खाली उतरण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अखेर शेवटी अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला खाली उतरविण्यात यश आलं.

या व्हिडीओत या दारूड्याला खाली उतरवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. तेथिल स्थानिकांनी तर त्याला खाली आला की आमदार करतो असे सुद्धा बोलून दाखवले. घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT