Pushpa 2 News esakal
मनोरंजन

अल्लु अर्जुनच्या पुष्पा २च्या चित्रीकरणाला सुरुवात? रश्मिकाने शेअर केला फोटो

अल्लु अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा : द राईज पार्ट - १ पाहिल्यानंतर चाहते वेडे झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

Pushpa 2 : अल्लु अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा : द राईज पार्ट - १ (Pushpa The Rise) पाहिल्यानंतर चाहते वेडे झाले होते. कोणी अल्लू अर्जुनच्या स्वॅगने प्रभावित झाले होते. रश्मिका मंदानाचे (Rashmika Mandanna) त्यांच्याबरोबरील लव्ह स्टोरीने आणि कोणी अॅक्शनने चकित झाले. पुष्पा पाहून चित्रपटागृहातून बाहेर येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला एकच प्रश्न पडले असेल की पुष्पा-२ कधी येतोय?

या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही. दुसरीकडे देशातील लाखो चित्रपट प्रेक्षकांची प्रतिक्षा काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. याचा अर्थ अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पुष्पा : द रुल'च्या पुढील भागाचे चित्रीकरणाला सोमवारपासून सुरु झाला आहे.

रश्मिकाने शेअर केला फोटो

सोशल मीडियावर चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वीच्या पूजेचे छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. चित्रपटातील मुख्य भूमिका केलेल्या रश्मिका मंदानानेही सोशल मीडियावर पूजेचे एक छायाचित्र शेअर केले. त्यामुळे चाहते खूप उत्साहित झाले आहेत. अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्याबरोबरही फहाद फाजिलही पुन्हा एकदा चित्रपटात नकारात्मक भूमिका करताना दिसेल.

रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर पूजेचे फोटो लावले. त्यात देवतांचे छायाचित्रांसमोर चित्रपटाचा क्लॅप बोर्ड दिसत आहे. त्यावर सोमवारी २२ ऑगस्ट अशी तारीख टाकण्यात आली आहे. छायाचित्राबरोबर रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले, लेट्स गो ! '

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Tourist Bus Accident : पर्यटकांची मिनी बस चढावरून अचानक जाऊ लागली मागे; तरूणींनी जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या!

Manikrao Kokate Resign: राजकीय उलथापालथ! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; क्रीडा खात्याची जबाबदारी कुणाकडे?

IND vs SA, T20I: भारत-दक्षिण आफ्रिका संघातील लखनौत होणारा चौथा सामना रद्द; कारण घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं

SCROLL FOR NEXT