Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: 'मी खरुज झालेला कुत्रा...', राखींन केली आदिलची तुलना थेट...आता काही खरं नाय..

सकाळ डिजिटल टीम

राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यातील वाद बराच चर्चेत आहे. घरातील वाद आता मिडिया आणि कोर्टा पर्यंत पोहोचला आहे. राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीने तिच्या पतीविरुद्ध एफआयआर दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. राखी सावंत मिडियासमोर मारहाण, फसवणूक, विवाहबाह्य संबंध इतकच नाही तर त्याच्यावर बलात्कारासारखे अनेक गंभीर आरोप करतच आहे मात्र त्याच्याबद्दल अनेक गोष्टीही बोलत आहे.

नुकतच तिने तिच्या मैत्रिणीसोबत एकत्र येत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तिने मिडियाला तुम्हाला माझी कहीणी ऐकायची आहे का असं म्हणतं सांगितले की, 'ही माझी गोष्ट आहे. मी एक खरुज झालेला कुत्रा पाळला होता. खुप चावायचा. त्याचे खुप वर्ण यायचे. त्याच्यावर वैद्यकिय उपचार केले, त्याला खुप छान अन्न देत होती. पण त्याला खाऊन चर्बी आली होती. एक दिवस तो तोंडालाच चावला. त्यामुळे बीएमसीची गाडी बोलवली. तो बाहेरच्या कुत्री मागे लागला आणि गेला..घराच्या मालकिणीला सोडून..'

त्याआधीही तिने आदिल आणि त्याची कथीत गर्लफ्रेंड तनू बद्दलही अपशद्ब वापरले होते. आदिलची कथित गर्लफ्रेंड तनुला 'पती चोर' म्हणत राखीने 'उसे तो मेरी दोस्त शर्लिन चोप्रा ही निपट लेगी' असा दावा केला. कोर्टरूममध्ये आदिलसोबत झालेल्या भेटीबद्दल विचारल्यावर राखी म्हणाली, 'आदिलने मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले आणि कोर्टात मला किस केलं, पण मला माहित आहे की तो खोटा आहे.' असं म्हणतं आता त्याला माफ करणार नसल्याचं सांगितलं. आता या नवराबायकोचं भांडण किती दिवस चालणार हे तर कळेलच. मात्र नेटकऱ्यांनाही याचा कंटाळा आला आहे. हे नक्कीच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT