viral video sakal
सातारा

Viral Video: ड्रेनेज काढले नाही म्हणून पठ्ठ्याने चक्क घुसवला ग्रामपंचायतीत रेडा

सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ येतात. काही मजेशीर असतात तर काही आश्चर्यचकीत करणारे असतात. अशात सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे.

कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत ड्रेनेजचे लिकेज काढण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने एका शेतकऱ्याने ग्रामपंचायतमध्ये चक्क रेडा घुसवला. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय.

या संतापलेल्या शेतकऱ्याने थेट कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर रेडा नेला. आधी लिकेज काढा मगच रेडा खाली घेऊन जाणार अशी भूमिका त्याने घेतल्याचे व्हिडीओत तुम्हाला दिसेल.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ड्रेनेजचे लिकेज काढण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने एक शेतकरी इतका संतापला की त्याने चक्क रेडा आणला. खूर्चीवर बसून हा शेतकरी आपण तुम्ही लिकेज काढत नाही तोवर रेडा खाली घेऊन जाणार असं अधिकाऱ्याला फोनवर बजावून सांगतोय.

सध्या या घटनेचा व्हिडीओ ट्वीटरवर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT