esakal | गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया; वाचा 10 बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

afternoon news ncp Sharad pawar news delhi anil deshmukh resignation parambir singh letter

  विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेत सरकारवर निशाणा साधला आहे.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया; वाचा 10 बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

जगभरात कोरोनाचा पुन्हा फैलाव होत असताना फ्रान्सने ॲस्ट्राझेनेकाच्या लसीकरणावर निर्बंध आणले आहेत. आता ५५  आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींना ॲस्ट्राझेनेकाची लस दिली जाणार आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा धक्कादायक खुलासा परम बीर सिंग यांनी पत्रात केला होता. कोरोना महामारीविरोधात सर्व जग संघर्ष करत आहे. कोरोनाचे थैमान कमी झाले असे वाटतानाच जगात विषाणूची दुसरी लाट आली. कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी लस हे एक प्रभावी शस्त्र आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्यात 100 कोटी मिळवण्याचे लक्ष्य दिले होते, आता विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेत सरकारवर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सरकारचा आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समाचार घेतला आहे. पुणे शहरातील टेकड्यांवर फिरायला गेल्यानंतर बरोबर श्वानांना नेण्याच्या बंदी विरोधात पाषाण भागातील दोन श्वानप्रेमी महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ग्लोबल - जगभरात कोरोनाचा पुन्हा फैलाव होत असताना फ्रान्सने ॲस्ट्राझेनेकाच्या लसीकरणावर निर्बंध आणले आहेत. आता ५५  आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींना ॲस्ट्राझेनेकाची लस दिली जाणार आहे.-वाचा सविस्तर 

देश - ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आज, शरद पवार यांनी दिल्लीतील निवासस्थांनी पत्रकारांशी संवाद साधून, पहिल्यांदाच याविषयावर भाष्य केले. -वाचा सविस्तर 

देश - कोरोना महामारीविरोधात सर्व जग संघर्ष करत आहे. कोरोनाचे थैमान कमी झाले असे वाटतानाच जगात विषाणूची दुसरी लाट आली. -वाचा सविस्तर 

देश - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर काही नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.- वाचा सविस्तर 

मुंबई - मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? ह्याची उत्तरं अजून का नाही मिळाली? -वाचा सविस्तर 

मुंबई - अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सरकारचा आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समाचार घेतला आहे. -वाचा सविस्तर 

मुंबई - राज्यात इतकी मोठी राजकीय घडामोड झाल्यानंतरही काँग्रेसकडून कोणतिही प्रतिक्रिया आली नाही. आज, काँग्रेसचे राज्यातील प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका मांडली. -वाचा सविस्तर 

पुणे - पुणे शहरातील टेकड्यांवर फिरायला गेल्यानंतर बरोबर श्वानांना नेण्याच्या बंदी विरोधात पाषाण भागातील दोन श्वानप्रेमी महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.-वाचा सविस्तर 

मुंबई - १०० कोटी रुपयांच्या गौप्यस्फोटानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. - वाचा सविस्तर 

मनोरंजन - देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. केवळ बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूडमध्येदेखील प्रियांकाने तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
- वाचा सविस्तर