उदयनराजेंना दिलासा ते ममतादीदींना धक्का; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

Afternoon -News
Afternoon -News

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आनेवाडी टाेल नाक्यावर झालेल्या राडाप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि सुमारे 11 कार्यकर्त्यांची आज (शुक्रवार) वाई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पेटीएम, गुगल पे, फोन पे यासारख्या डिजिटल पेमेंट माध्यमांचा वापर लोकांकडून वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने ऑनलाइन पेमेंटसाठी UPI चा वापर करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

कोलकाता: विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : भारतीयांचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस UPI द्वारे व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. केंद्र सरकारकडूनही डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली :  केंद्रीय तपास एजेंसी CBI ने यूकेची कंपनी कँब्रिज एनालिटिका (Cambridge Analytica) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 5.62 कोटी भारतीय फेसबुक यूझर्संचा डाटा चोरी केल्याच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : रेल्वेकडून प्रवाशांना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्याऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या प्रत्येक तिकीट बुकिंगवर 10 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. सविस्तर वाचा

पुणे : धनंजय मुंडे विरोधातील तक्रार मागे घेतली असली तर त्यामुळे मुंडे यांची 5-6 दिवस बदनामी झाली. मुंडे कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागला.एखाद्याची बदनामी करणं चुकीचं आहे. सविस्तर वाचा

मुंबई : पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. बलात्कार प्रकरणी राजकारण होत असल्याने आणि घरगुती कारणामुळे, ही तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. सविस्तर वाचा

मुंबई : अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसनं आज राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या कथित व्हॉट्सअप चॅटवरुन मैदानात उतरली आहे. सविस्तर वाचा

वाई (जि. सातारा) : आनेवाडी (ता वाई) टोल नाका येथील टोल हस्तांतर आंदोलन प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) व त्यांच्या 11 समर्थकांची वाई न्यायालयाने आज (शुक्रवार) निर्दोष मुक्तता केली. सविस्तर वाचा

सोलापूर : रब्बीचा जिल्हा, ज्वारीचा कोठार असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची देशात ओळख आहे. ज्वारी पिकते परंतु ज्वारीपासून उपपदार्थ निर्मिती होत नाही, ही सर्वांचीच ओरड आहे. सविस्तर वाचा

कोल्हापूर  : जर अजितदादांचा जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, यासाठी पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा, आपल्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैर काय? अजित दादांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. सविस्तर वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com