
महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा
पटना हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. शाह यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांना मॉडेल आणि हिरो म्हणून संबोधलं होतं. मुंबईच्या पालघर जिल्ह्यात एका नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करुन जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरवातीला पंजाब व हरियानात असलेल्या व आता पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभलेल्या आंदोलनामुळे सत्तारूढ भाजपसमोर अडचणी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. नावडती गोष्ट अथवा अमान्य असलेली कृती करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचे आरोप करणं हे, सूड घेण्याचं सरकारचं आवडतं शस्त्र बनलं आहे. अलीकडच्या काळात व्यंग्यचित्रकार, विद्यार्थी, पत्रकार, इतिहास-संशोधक, लेखक, कलाकार, दिग्दर्शक आणि अगदी लहान मुलांविरुद्धही हे शस्त्र वापरलं गेलं आहे.
नवी दिल्ली- हायकोर्टाच्या जस्टीसनी केलं पंतप्रधानांचं तोंडभरुन कौतुक..वाचा सविस्तर-
पालघर- धक्कादायक! नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळलं; एअरपोर्टवरुन झालं होतं अपहरण...वाचा सविस्तर-
मुंबई- अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली आहे. स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून पॉर्न व्हिडीओ साईटवर अपलोड केले जात असल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला. वाचा सविस्तर-
साप्ताहिक राशिभविष्य ((ता. ०७ फेब्रुवारी २०२१ ते १३ फेब्रुवारी २०२१) वाचा सविस्तर-
नवी दिल्ली-नावडती गोष्ट अथवा अमान्य असलेली कृती करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचे आरोप करणं हे, सूड घेण्याचं सरकारचं आवडतं शस्त्र बनलं आहे. करण थापर यांचा लेख. वाचा सविस्तर-
खेळ- प्रसिद्धी आणि पैसा या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला या आठवड्यात आलेलं आंतरराष्ट्रीय स्वरूप म्हणजे या व्यवहाराचं ताजं, उत्तम उदाहरण. वाचा सविस्तर-
पुजारा ही एक वृत्ती आहे. ते फक्त एका व्यक्तीचं नाव नाही. निधड्या छातीनं वेगवान आणि उसळता चेंडू अंगावर घेणाऱ्या वृत्तीला पुजारा म्हणतात. वाचा सविस्तर-
नागपुर- रामेश्वरमवरून आज आकाशात झेपावणार १०० लघू उपग्रह; जागतिक विक्रमाचे सर्वांनाच होता येणार साक्षीदार. वाचा सविस्तर-
नवी दिल्ली- सुरवातीला पंजाब व हरियानात असलेल्या व आता पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभलेल्या आंदोलनामुळे सत्तारूढ भाजपसमोर अडचणी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर-
खेळ-कोरोनाच्या महामारीनंतर सर्व खेळ सुरू होत असताना बॅडमिंटनसारख्या खेळाला पुनरागमनासाठी वेळ लागला. वाचा सविस्तर