सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर ते संजय राऊत दिल्ली सीमेवर; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

भारतीय-अमेरिकन वंशाच्या भव्या लाल यांची काल सोमवारी नॅशनल एरॉनॉटीक्स एँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या चीफ ऑफ स्टाफ पदी नियुक्ती केली गेली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरुन सरकारला धारेवर धरलं आहे.

भारतीय-अमेरिकन वंशाच्या भव्या लाल यांची काल सोमवारी नॅशनल एरॉनॉटीक्स एँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या चीफ ऑफ स्टाफ पदी नियुक्ती केली गेली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवरुन आपल्याच सरकारला घेरले आहे. बजेट सादरीकरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज देखील शेअर बाजारात घोडदौड तेजीत सुरु आहे.

रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये लीटर तर रावणाच्या लंकेत 51 रुपये, सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर. वाचा सविस्तर

Share Market : बाजार तेजीत; सेन्सेक्स पुन्हा 50 हजारांच्या पार. वाचा सविस्तर

'मोदीजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?' प्रियंका गांधींची पंतप्रधानांवर टीका... वाचा सविस्तर

म्यानमारमधील सत्तापालटाची अमेरिकेला चिंता; बायडेन यांनी दिली लष्कराला धमकी. वाचा सविस्तर

केंद्र सरकारची इंधन दरवाढ योग्यच; चंद्रकांत पाटील यांच्याकडून समर्थन...नेमकं काय म्हणाले पाटील. वाचा सविस्तर

मनसेला 24 तासात दुसरा मोठा धक्का, शिवसेनेनंतर मनसेचा मोठा नेता भाजपमध्ये... वाचा सविस्तर

भावंडांसाठी काहीपण! कंगनाने भेट दिले ४ आलिशान फ्लॅट्स... वाचा सविस्तर

'शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी'; संजय राऊत दिल्ली सीमेवर... वाचा सविस्तर

अभिमानास्पद! भारतीय वंशाची महिला नासाच्या 'चीफ ऑफ स्टाफ'पदी... वाचा सविस्तर

बहुत दिनों के बाद, स्कुल चले हम!... वाचा सविस्तर

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी NCBची मोठी कारवाई, कनेक्शन आहे थेट सुशांत सिंह राजपूतशी... वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news sanjay raut delhi farmer protest petrol myanmar modi priyanka gandhi