राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चर्चा ते टूलकिट प्रकरणी चॅट व्हायरल; वाचा एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. टूलकिट प्रकरणी शंतनू मुळीक याचा जामिन औरंगाबाद खंडपीठाने मंजूर केला आहे. तसंच ग्रेटा थनबर्ग आणि दिशा रवी यांच्यातील चॅट आता व्हायरल झाले आहेत. 

तुम्हाला दुसरं लॉकडाऊन हवं आहे का ? अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींनी विचारलाय सवाल - वाचा सविस्तर

मोठी बातमी: दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! - वाचा सविस्तर

पेट्रोल दरवाढीतून धडा घ्या; केंद्रीय मंत्री गडकरींनी दिला सल्ला - वाचा सविस्तर

Good News: आयटी सेक्टरमध्ये तब्बल 44 लाख रोजगाराची संधी, 95 टक्के सीईओंचे मत - वाचा सविस्तर

राम मंदिर देणगीवरुन कुमारस्वामी म्हणाले, नाझींनी जर्मनीत जे केलं तेच RSS करतंय - वाचा सविस्तर

टुलकिट प्रकरण: शंतनू मुळूक याचा जामीन औरंगाबाद खंडपीठाने केला मंजूर - वाचा सविस्तर

'टूलकिट डिलिट कर नाहीतर...' दिशाचा ग्रेटाला मेसेज; चॅट व्हायरल - वाचा सविस्तर

Australian Open 2021 : संघर्षमय लढतीत जोकोविच जिंकला, सेमीफायनलचा पेपर सोपा - वाचा सविस्तर

आमिरच्या चित्रपटातून बाहेर पड़लो; विजयनं सांगितलं कारण - वाचा सविस्तर

"क्रिकेटमध्ये रंगलाय हिंदू-मुस्लीम वाद; राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजप सरकारला जाग? - वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra lockdown ssc hsc petrol diesel jobs it australian open toolkit disha