esakal | मराठा आरक्षणाबाबत सुनावणी ते मोदींकडून पुन्हा कृषी कायद्याची पाठराखण, वाचा ठळक बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast Updates

मराठा आरक्षणावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. साधारण 10.30 वाजता ही सुनावणी होणार आहे. तर कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आणखी स्वातंत्र्य मिळेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्यांची पुन्हा पाठराखण केली.

मराठा आरक्षणाबाबत सुनावणी ते मोदींकडून पुन्हा कृषी कायद्याची पाठराखण, वाचा ठळक बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मराठा आरक्षणावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. साधारण 10.30 वाजता ही सुनावणी होणार आहे. तर कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आणखी स्वातंत्र्य मिळेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्यांची पुन्हा पाठराखण केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) विविध पदांवर भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासह महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

नवी दिल्ली : आज मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज साधारण 10.30 वाजता ही सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र व शेतकऱ्याला आणखी मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. वाचा सविस्तर

तेहरान : इराणच्या रिव्होल्यूनशरी गार्डने पाकिस्तानच्या सीमेवर सर्जिकल स्ट्राईक करत दोन सैनिकांची मुक्तता केली आहे. वाचा सविस्तर

UPSC Recruitment 2021 : नवी दिल्ली / पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) विविध पदांवर भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. वाचा सविस्तर

ब्राझीलीया : 2020 वर्ष कोरोना महामारीचे राहिले. या काळात सर्व उद्योग-धंदे बंद पडले होते. आताकुठे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असली, तरी अनेक देशांमध्ये कोरोनाचा हाहाकार अजूनही सुरुच आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी गुरुवारी  दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेवरुन मोठं वक्तव्य केलं आहे. वाचा सविस्तर

मुंबई : गर्दीची वेळ टाळून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुरु झाला आहे. लोकल प्रवास करताना प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वाचा सविस्तर

पुणे : राज्यात पुणे हे सर्वांत थंड शहर असल्याची नोंद गुरुवारी हवामान खात्यात झाली. पुण्यातील शिवाजीनगर येथे किमान तापमानाचा पारा १०. ३ अंश सेल्सिअस नोंदला. वाचा सविस्तर

नाशिक : वीज थकबाकी अदा न केल्यास वीजजोडणी खंडित करण्याच्या राज्यातील महाविकास आघाडी विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवारी (ता. ५) वीज वितरण कार्यालयावर हल्लाबोल व टाळे ठोको आंदोलन केले जाणार. वाचा सविस्तर

मुंबई : मुंबई महानगर पालिकेची तब्बल 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे.ही थकबाकी मिळवण्यासाठी आता महानगर पालिका सांख्यिकी विश्‍लेषण प्रणाली तयार करणार आहे. वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil

loading image